10/06/2023
केवळ सत्कार करू नका तर त्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शक्य ती मदत करा, तुमची एक मदत त्यांचे आयुष्य उज्वल बनवू शकते
------------
🎤ज्ञानामृत अकॅडमी🎤
----------------
भाषण I संभाषण I वक्तृत्व कौशल्य I सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षण
🎤०२ महिन्यांचा मास्टर कोर्स
लिहिता, वाचता व बोलता येणाऱ्या प्रत्येकाला प्रभावी भाषण करता येतेच, मात्र गरज आहे ती योग्य प्रशिक्षकाची
आज पर्यंत राजकीय व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, महिला व पुरुष अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्याला सुरुवात केली आहे.
🎤प्रशिक्षक :
मा. श्री. लक्ष्मण दातखिळे - वक्ता / Tv न्यूज अँकर / सूत्रसंचालक
🛑संपूर्ण कोर्स मध्ये काय शिकाल ?
०१ ) वक्तृत्व / भाषण कौशल्य
०२ ) सूत्रसंचालन कौशल्य ( Anchoring Skills )
०३ ) मुलाखत कौशल्य
०४ ) वादविवाद कौशल्य
०५ ) देहबोली ( Body Language )
०६ ) भीतीवर मात कशी कराल ( Public Fear )
०७ ) सभाधीटपणा
०८ ) आत्मविश्वास वाढविणे ( Confidence Building )
०९ ) वाढदिवस, राजकीय सभा, सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, अंत्यविधी, दशक्रिया विधी, अशा विविध क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या सर्व भाषणांचा प्रत्यक्ष सराव
१० ) सर्व प्रकारच्या भाषणांच्या PDF स्वरूपात स्क्रिप्ट
११ ) Live कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांसमोर बोलण्याची संधी
१२ ) सभेमध्ये ( Meeting ) मुद्देसुद बोलण्याचे तंत्र
🔴क्लासची वैशिष्टये :
०१ ) १०० % वक्तृत्व / भाषण कौशल्य आत्मसात करण्याची गॅरंटी
०२ ) प्रशस्त व वातानुकूलित क्लास
०३ ) नामांकित व्याख्यात्यांचे मार्गदर्शन ( Guest Lecture )
०४ ) सहभागी प्रत्येक व्यक्तीकडे वैयक्तिक लक्ष
०५ ) वक्तृत्व कौशल्याबरोबर ( Personality Development )
शाखा : जुन्नर, नारायणगाव, भोसरी
🟪भोसरी शाखा पत्ता : हॉटेल साई आंगण, भोसरी उड्डाण पुलाच्या शेजारी, पुणे - नाशिक हायवे लगत, भोसरी, जि. पुणे.
🟠संपर्क : 7420854805
🔷अधिक माहितीसाठी
Dnyanamrut Academy या YouTube चॅनेल ला भेट द्या...