Suffa Urdu School

Suffa Urdu School UM Suffa Urdu Pri Primary school
MGMV Suffa Urdu Primary School
Iqra Urdu High School
Shahada

आज दिनांक. 27/12/2022 रोजी संस्थाचालक मा. श्री. सुरेशभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसा निमत्त शुभेच्छा देतांना सुफ्फा व इकरा श...
27/12/2022

आज दिनांक. 27/12/2022 रोजी संस्थाचालक मा. श्री. सुरेशभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसा निमत्त शुभेच्छा देतांना सुफ्फा व इकरा शाळेचे संस्था अध्यक्ष मा . श्री .मुन्ना भाई कादरी साहेब मा .श्री तनवीर भाई बोरदवाला, मा. श्री. ईश्वर भाऊ पाटील मा. श्री. डॉ. नाजीम भाई तेली मा. श्री जाकीर भाई मनियार मा. श्री सकलैन भाई नुरानी मा. श्री मोहसीन भाई कुरेशी तसेच सुफ्फा चे मुख्यध्यापक मा .श्री जव्वाद अली सर व इकरा शाळेचे मा. श्री राहील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या .

दिनांक 22 डिसेंबर 2022 गुरुवार रोजी सुफ्फा व इकरा उर्दू शाळेत विज्ञान ,गणित व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते...
22/12/2022

दिनांक 22 डिसेंबर 2022 गुरुवार रोजी सुफ्फा व इकरा उर्दू शाळेत विज्ञान ,गणित व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. श्रीमती डॉक्टर अलका कुलकर्णी मॅडम हे होते. प्रदर्शनाच्या उद्घाटीका मा.श्रीमती मुक्ता पटेल मॅडम होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन मा . श्रीमती शेख मित्तास कलिमोद्दीन, मा श्री शेख आजम जहीर व मा श्रीमती अंजुम पठाण मॅडम मा. डॉ. खलील शाह सर हे होते .कार्यक्रमात संस्था अध्यक्ष मा .श्री . मुन्ना भाई कादरी कार्यध्यक्ष मा श्री . ईश्वर भाऊ पाटील संस्था उपाध्यक्ष तनवीर भाई बोरदवाला संस्था सचिव मा. श्री .डॉ. नाजीम तेली मा श्री . जाकीर भाई मनियार मा . श्री . सुरेश भाऊ चव्हान मा . श्री . सकलैन नुरानी मा . श्री . मोहसीन सईद कुरेशी हे होते .

Address

Mohammadi Park, KGN Colony
Prakasha
425409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suffa Urdu School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category