bjs primary school

bjs primary school Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from bjs primary school, School, sant tukaram nagar, pimpri, pune, Pimpri.

19/04/2026

रेम्बो सर्कस मधील गमतीदार विदूषक

19/04/2026

रेम्बो सर्कस मधील विद्यार्थ्यांना आवडलेला एक गमतीदार खेळ

रेम्बो सर्कसला दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच ठरली. विदूषकाच्या गमती जमती व रोमांचकारी कसरतींचा विद्यार...
19/04/2026

रेम्बो सर्कसला दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच ठरली. विदूषकाच्या गमती जमती व रोमांचकारी कसरतींचा विद्यार्थ्यांनी घेतला एक मजेदार अनुभव

शैक्षणिक सहल - कार्ला लेणी, हडशी, ग्रामसंस्कृती उद्यान पाषाण
19/04/2026

शैक्षणिक सहल - कार्ला लेणी, हडशी, ग्रामसंस्कृती उद्यान पाषाण

क्रीडा स्पर्धा २०२५-२६
19/04/2026

क्रीडा स्पर्धा २०२५-२६

वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६ निमित्तचित्रकला प्रदर्शन व स्नेहभोजन
19/04/2026

वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६ निमित्त
चित्रकला प्रदर्शन व स्नेहभोजन

शिवजयंती - १९ फेब्रुवारी २०२६
19/04/2026

शिवजयंती - १९ फेब्रुवारी २०२६

19/04/2026

चला, स्वयंपाक घरात डोकावू या..! या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन

“जरा स्वयंपाकघरात डोकावू या” प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण       संत तुकाराम नगर येथील भारतीय जैन संघट...
19/04/2026

“जरा स्वयंपाकघरात डोकावू या” प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण
संत तुकाराम नगर येथील भारतीय जैन संघटना संचालित प्राथमिक विद्यालय येथे दि. १४ मार्च २०२६ रोजी “जरा स्वयंपाकघरात डोकावू या” या शैक्षणिक प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वयंपाकघरातील विविध अन्नपदार्थांची ओळख करून देत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यात आले.
प्रदर्शनामध्ये कडधान्य, तृणधान्य, तेलबिया, सुकामेवा, मसाले, दुग्धजन्य पदार्थ, वाळवणीचे पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या तसेच विविध फळे यांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी या सर्व घटकांचे बारकाईने निरीक्षण करत त्यांच्या उपयोग, वैशिष्ट्ये आणि पोषणमूल्यांविषयी माहिती घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून शिक्षण अधिक आनंददायी झाले.
या प्रदर्शनासाठी इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका अरुणा धिवार आणि स्नेहलता वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीपकुमार देशमुख, संजय जाधव, गजानन वाढे व पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनाला शाळेतील सर्व विद्यार्थी व पालकांनी मोठ्या उत्साहाने भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.शांतीलालजी मुथा, शाळा समिती अध्यक्ष अरुणजी नहार, प्रबंध समिती अध्यक्ष विलासजी राठोड तसेच प्रकल्प व्यवस्थापक सुरेशजी साळुंके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ‘करून शिकणे’ (Learning by Doing) या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.

19/04/2026

चला, स्वयंपाकघरात डोकावू या..! शैक्षणिक प्रदर्शन

Address

Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune
Pimpri
411018

Telephone

+917588194523

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when bjs primary school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to bjs primary school:

Shortcuts

Share

Category