Rayat Vidyarthi Vichar Manch

Rayat Vidyarthi Vichar Manch विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी चालवलेली चळवळ म्हणजे रयत विद्यार्थी विचार मंच

Rayat Vidyarthi Vichar Manch
17/02/2023

Rayat Vidyarthi Vichar Manch

16/02/2023
 िद्यार्थी_विचार_मंच (  #महाराष्ट्र_राज्य) #संपर्क_कार्यालयाचे_उद्घाटन       रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य स...
06/01/2023

िद्यार्थी_विचार_मंच ( #महाराष्ट्र_राज्य)
#संपर्क_कार्यालयाचे_उद्घाटन
रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी विधानसभेचे कार्यक्षम आमदार मा.अण्णा बनसोडे साहेब व रयत विद्यार्थी विचार मंच संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर यांच्या हस्ते करण्यात आले.पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड साहेब, निवृत्त पोलीस अधिकारी गुलाम मोहम्मद शेख,काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष मा.नरेंद्र बनसोडे,Adv.सागर चरण याच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडण्यात आला.यावेळी मा.आमदार अण्णा बनसोडे साहेब व प्रमुख मान्यवरांनी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
सहकार्य करणाऱ्या ,नेहमी साथ देणाऱ्या ,कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार💐

 #ज्ञानज्योती_सावित्रीमाई_फुले_जयंती         रयत विद्यार्थी विचार मंच संस्था व रमाई मागासवर्गीय संस्था यांच्या वतीने ज्ञ...
06/01/2023

#ज्ञानज्योती_सावित्रीमाई_फुले_जयंती
रयत विद्यार्थी विचार मंच संस्था व रमाई मागासवर्गीय संस्था यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी रमाई मागासवर्गीय संस्थेच्या वतीने रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेला गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी रोख धनादेश व अनेक महापुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली..
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे व रमाई मागासवर्गीय संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...
Rayat Vidyarthi Vichar Manch

09/09/2022


https://youtu.be/Iu9Yp1mRN9g
28/08/2022

https://youtu.be/Iu9Yp1mRN9g

रयत विद्यार्थी विचार मंच आयोजित दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 2022 कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म.....

26/08/2022
देशाचे सुपुत्र क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शहीद शिवराम हरी राजगुरू यांना रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने जयंतीन...
24/08/2022

देशाचे सुपुत्र क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर शहीद शिवराम हरी राजगुरू यांना रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचा पूर्ण राज्यभर विस्तार करायचा आहे तरी ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात काम करायची आवड आहे त्य...
20/08/2022

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचा पूर्ण राज्यभर विस्तार करायचा आहे तरी ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात काम करायची आवड आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेत सहभागी व्हावे..
https://surveyheart.com/form/628b348b4e210348d901601b

Address

Pimpri
411018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rayat Vidyarthi Vichar Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rayat Vidyarthi Vichar Manch:

Shortcuts

Share

Category