🔥 “करावेच लागेल” हा एकच पर्याय समोर
👇
शिल्लक असला की
💪 सगळी ताकद पणाला लावली जाते! 🚀
#कर्तव्य #प्रेरणा #कर्तव्यनिष्ठा
The Champions Coaching Classes
8th–12th Science Coaching | CET, NEET, JEE, IIT
📍 Pimpri Chinchwad, Pune | Admissions Open
17/09/2024
केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (जन्म : १७ सप्टेंबर १८८५; - २० नोव्हेंबर १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत.
टपाल तिकीट-प्रबोधनकार ठाकरे
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.
पोस्ट आवडल्यास शेअर करा फॉलो करा 💯✨
………………………………………………………🚨✨💯
👉 ग्राऊंड ची पुर्णपणे उत्तम प्रैक्टिस
👉 क्लासरूम चांगल्याप्रकारे
………………………………………………………
Follow for more ……..!!!…..!!!!…..!!!!!……
🛑प्रत्येक विषयाचे वेगवेगळे शिक्षक🛑
✅मैदानी व लेखी✅
✨💯
………………………………………………………
⚜️For more Deatails ⚜️
Office:-91+ 8484842737
:-91+ 8484001141
.................
https://www.instagram.com/champions_academy7?igsh=enJvaHBhbXBibW5y&utm_source=qr
...............
.......you tube channel.........
https://youtu.be/epML3YzK8Vo?feature=shared
.........…
11/07/2022
Om namashivay
06/06/2022
👮♀️👮🚨🚔🚓 पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) पदांसाठी पूर्व परीक्षा तयारी. चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इ.
100% खात्रीशीर परिणाम
Contact at: 📲 +91 8484842737
पोलीस भरती प्रशिक्षण "Police Bharti 2025 तयारी | फिजिकल + लेखी मार्गदर्शन | Free Test, Notes आणि Motivation"
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Opposite Mahatma Phule College, Beside Kanifanath Rasavanti Gruh, Pimpri Gaon, Pimpri Colony
Pimpri
411017
Opening Hours
| Monday | 4pm - 8pm |
| Tuesday | 4pm - 8pm |
| Wednesday | 4pm - 8pm |
| Thursday | 4pm - 8pm |
| Friday | 4pm - 8pm |
| Saturday | 4pm - 8pm |
| Sunday | 4pm - 8pm |