The Champions Academy

The Champions Academy "सद्रक्षणाय खलनिग्रणाय "पोलिसभारतीसाठी फॉलो करा आमचा एकही विद्यार्थी ग्राऊंड मेरिट मधे निघत नाही १००%

🚨 Weekly Topic Test – Police Bharti 2026 🚨आजचा विषयनिहाय सराव टेस्ट PDF आता उपलब्ध! 📚✍️✅ Police Bharti Pattern आधारित प्...
07/06/2026

🚨 Weekly Topic Test – Police Bharti 2026 🚨
आजचा विषयनिहाय सराव टेस्ट PDF आता उपलब्ध! 📚✍️
✅ Police Bharti Pattern आधारित प्रश्न
✅ Previous Year Questions समाविष्ट
✅ वेळेचे व्यवस्थापन आणि अचूकतेसाठी उपयुक्त
✅ दर आठवड्याला नवीन Topic Test
🎯 नियमित टेस्ट द्या आणि तुमची तयारी तपासा.
📥 पूर्ण PDF आणि Answer Key साठी आमच्या Telegram Channel ला Join व्हा.

https://t.me/thechampionsacademy/422

28/05/2026

“Before” पाहून judge करू नका… 👀
“The Champions Academy” चा AFTER भारी असतो! 💥

StudentProgress

19/05/2026

सुरुवातीच्या काळात अभ्यासाला बसणं कठीण वाटतं…
थोडं वाचलं की झोप येते, मन लागत नाही, कंटाळा येतो… 😴📚

पण इथेच बहुतेक जण हार मानतात.
लिंक तोडायची नसते… consistency ठेवायची असते. 🔥

कारण प्रत्येक मोठी सवय ही सुरुवातीला कठीणच असते.
रोज थोडं थोडं करत राहिलं की अभ्यासही सवय बनतो… आणि मग यश दूर राहत नाही. ❤️🇮🇳

MPSC StudentLife Hardwork Motivation StudyRoutine DreamBig SuccessMindset PoliceBhartiPreparation Discipline StudyHard

17/05/2026

“इंज्युरी झाली…
सलूनमध्ये काम केलं…
Insurance Company मध्ये job केली…
रोज 40 KM प्रवास करून practice केली… 😢

पण एक दिवस वर्दी अंगावर आली! 🇮🇳🔥

हार मानली नाही… म्हणून जिंकलो.
Police Bharti करणाऱ्या प्रत्येक मुलाची ही गोष्ट आहे! ❤️”

👇 Full Video YouTube वर
🎯. https://youtu.be/2yQAL7ocKzE



11/05/2026

मैदानावर गाळलेला घाम आज खाकीच्या रूपाने चमकतोय. 🔥
लोक म्हणायचे कठीण आहे, पण माझ्या कष्टाने ते सोपं करून दाखवलं.
शून्यातून विश्व निर्माण केलंय, मेहनतीच्या जोरावर 'खाकी' मिळवलीय!
आज आरशात स्वतःला पाहिलं, तर समोर एक अधिकारी उभा होता. स्वप्न सत्यात! 💯 SuccessStory

15/09/2024

अनिकेत ओव्हाळ यांची सोलापुर srpf पदी निवड झाली २० वर्षाचा मुलगा अत्यंत कष्टाने व सातत्याने प्रयत्न करुन पद मिळवले वयामुळे वेटिंग ला होता परंतु आज वेटिंग वाले घेतले व तो भरती झाला ...✌️ पोस्ट आवडल्यास शेअर करा फॉलो करा 💯✨………………………………………………………🚨✨💯👉 ग्राऊंड ची पुर्णपणे उत्तम प्रैक्टिस 👉 क्लासरूम चांगल्याप्रकारे ………………………………………………………Follow for more ……..!!!…..!!!!…..!!!!!……🛑प्रत्येक विषयाचे वेगवेगळे शिक्षक🛑 ✅मैदानी व लेखी✅ ✨💯……………………………………………………… ⚜️For more Deatails ⚜️Office:-91+ 8484842737 :-91+ 8484001141 अनिकेत ओव्हाळ यांची सोलापुर srpf पदी निवड झाली २० वर्षाचा मुलगा अत्यंत कष्टाने व सातत्याने प्रयत्न करुन पद मिळवले वयामुळे वेटिंग ला होता परंतु आज वेटिंग वाले घेतले व तो भरती झाला ...✌️ पोस्ट आवडल्यास शेअर करा फॉलो करा 💯✨………………………………………………………🚨✨💯👉 ग्राऊंड ची पुर्णपणे उत्तम प्रैक्टिस 👉 क्लासरूम चांगल्याप्रकारे ………………………………………………………Follow for more ……..!!!…..!!!!…..!!!!!……🛑प्रत्येक विषयाचे वेगवेगळे शिक्षक🛑 ✅मैदानी व लेखी✅ ✨💯……………………………………………………… ⚜️For more Deatails ⚜️Office:-91+ 8484842737 :-91+ 8484001141

केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते.हा चिंगम(आश्विन) महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रवण नक्षत्र येईल त्या दिवश...
15/09/2024

केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते.हा चिंगम(आश्विन) महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रवण नक्षत्र येईल त्या दिवशी साजरा करतात.१० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो.श्रवणालाच तिरूवोणम असे म्हणतात.ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.

१४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला...
14/09/2024

१४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिन' म्हणून साजरा केला जातो. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सध्या बावीस भाषांना राष्ट्रभाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या १७ व्या भागात परिच्छेद ३४३ पासून ३५१ पर्यंत जी कलमे नमूद आहेत, त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून, तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

05/09/2024

पोस्ट आवडल्यास शेअर करा फॉलो करा 💯✨
………………………………………………………🚨✨💯
👉 ग्राऊंड ची पुर्णपणे उत्तम प्रैक्टिस
👉 क्लासरूम चांगल्याप्रकारे
………………………………………………………
Follow for more ……..!!!…..!!!!…..!!!!!……
🛑प्रत्येक विषयाचे वेगवेगळे शिक्षक🛑
✅मैदानी व लेखी✅
✨💯
………………………………………………………
⚜️For more Deatails ⚜️
Office:-91+ 8484842737
:-91+ 8484001141

25/08/2023

आमच्या विषयीअधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर फोलो करा शेयर करा

Address

Pimpri
411018

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+918484842737

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Champions Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category