Madhyamik Vidyalay Pimpalgaon Bambrud BK

Madhyamik Vidyalay Pimpalgaon Bambrud BK collect all older students of the school

15/11/2018

gn

05/09/2018
आज दिनांक 01/09/2018 रोजी आंचळगाव  येथे 14 वर्षाआतील भडगाव तालुका स्तरीय कबड्डी (बालक्रीडा) स्पर्धेत माध्यमिक विद्यालय प...
01/09/2018

आज दिनांक 01/09/2018 रोजी आंचळगाव येथे 14 वर्षाआतील भडगाव तालुका स्तरीय कबड्डी (बालक्रीडा) स्पर्धेत माध्यमिक विद्यालय पिंपळगाव ,बांबरुड बु।। येथील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक एस पी पाटील सर व मुख्याध्यापक मांडोळे सर यांचे मार्गदर्शन लाभले
संस्थेचे चेअरमन व सचिव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व एस पी पाटील सरांचे अभिनंदन केले

Happy Independence Day to all
15/08/2018

Happy Independence Day to all

!! 🙏🙏 गुरु पौर्णिमा 🙏🙏!!गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..गुरु म्हणजे निस्सी...
27/07/2018

!! 🙏🙏 गुरु पौर्णिमा 🙏🙏!!

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती...
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य....
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.....
आजपर्यंत कळत - नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन 🙏🙏💐🌺🌸
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा: !
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: !!

🌹🌹💐💐🌷🌷🌹🌹

*गुरू पूर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏*

🌹🌹आपला दिवस आनंदात जावो 🌹🌹

👏👏 🌷 शुभ सकाळ 🌷 👏👏
🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼

Happy Holi to all of you guys....
01/03/2018

Happy Holi to all of you guys....

Address

Pimpalgaon

Telephone

+9552248788

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhyamik Vidyalay Pimpalgaon Bambrud BK posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category