18/04/2022
After almost 2 years.........
We AARAMBHA PRE SCHOOL r going to have a great Fun......Plz join us.feel free to contact......It's SUMMER CAMP & LOT MORE......👯💃🧑🍳🧑🚒👰🤴👼🧗⛹️🤾
आरंभ फ्री स्कूल तीन दिवसीय *समर कॅम्प* आयोजित करत आहे. आपल्या घरामध्ये किंवा आसपास जर कोणी या वयातील मुले असतील तर त्यांना अवश्य पाठवा. मुलांना एक नवीन अनुभव मिळेल. आणि शिकायलाही मिळेल.
*दिनांक: 6-8 मे 2022*
*वय:3-12 वर्षे*
*फि:200/-रू फक्त*
*टिप: जागा मर्यादित आहेत. लवकर आपली सीट बुक करा.*