Vedant Academy of Information Technology

Vedant Academy of Information Technology Our aim to teach computer so students can utilize knowledge in daily use.

08/04/2026
आज सर्वाधिक चर्चेत असणारा तसेच काळाची गरज असलेला कोर्स. पायथन सोबत डाटा सायन्स शिकण्याची संधी. ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध.सं...
13/01/2026

आज सर्वाधिक चर्चेत असणारा तसेच काळाची गरज असलेला कोर्स. पायथन सोबत डाटा सायन्स शिकण्याची संधी. ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध.

संपर्क: ९४०४२९६४१३.

वेदांत अकादमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.

https://forms.gle/L5mJkxNNXyy7h7dU7

05/10/2025

3D Designing course at Diwali season Batch Enroll Now

उन्हाळी सुट्टीमध्ये 3D Designing वर्कशॉप. पुणे, सोलापूर, सातारा यामधील विद्यार्थ्यांनी अनुभवलेला कोर्स. फायदे:विचार करण्...
27/04/2025

उन्हाळी सुट्टीमध्ये 3D Designing वर्कशॉप. पुणे, सोलापूर, सातारा यामधील विद्यार्थ्यांनी अनुभवलेला कोर्स.
फायदे:
विचार करण्याची क्षमता सुधारते.
विविध समस्या सोडविण्याची क्षमता सुधारते.
आजच खालील फॉर्म भरुन नाव नोंदवा.
संपर्क: वेदांत अ‍ॅकॅडमी ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी.
९४०४२९६४१३.
https://forms.gle/cUHn3ZzABX3odMKk6

उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांना कोडींग मधून विविध प्रोब्लेम सोडविणे शिकण्यासाठी मोफत वर्कशॉप आयोजित करताना आनंद होत आहे.खाली...
17/04/2023

उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांना कोडींग मधून विविध प्रोब्लेम सोडविणे शिकण्यासाठी मोफत वर्कशॉप आयोजित करताना आनंद होत आहे.

खालील लिंक वर क्लिक करुन मोफत नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म भरावा.
https://forms.gle/7CiEBQQ227c3Brb28

26/03/2023

Our journey from beginning

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prearana dinभारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर रोजी वाढदिवस राज्यभरात "वाचन प्र...
17/10/2022

वाचन प्रेरणा दिन | Vachan Prearana din
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर रोजी वाढदिवस राज्यभरात "वाचन प्रेरणा दिवस" ​​म्हणून साजरा केला जात आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रबळ आत्मविश्वास असलेले डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. गुळगुळीत मन आणि दयाळू स्वभावाचे त्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी देशातील तरुण पिढीला आपल्या विचारांनी आणि कृतीने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केला होता. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये त्यांनी वर्णन केले आहे की, येत्या काही वर्षांत भारत एक महासत्ता म्हणून कसा उदयास येईल आणि भारताची खरी ताकद तिथली तरुणाई कशी असेल. डॉ.कलाम यांचे लेखन प्रेरणादायी आहे. डॉ.कलाम नेहमी म्हणायचे की चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते. म्हणून, शालेय मुलांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, तसेच इतर साहित्य शक्य तितके वाचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित केला जात आहे.
आज या निमित्ताने जेम्स क्लियर यांच्या जगभरात गाजत असलेल्या अँटोमिक हँबिट या पुस्तकाची समरी पाठवित आहे

वेदांत अ‍ॅकॅडमी ही संस्था गेली १.५ वर्षे कोडींग कोर्स १० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राबवित आहे. विचार करण्याची क्...
02/05/2022

वेदांत अ‍ॅकॅडमी ही संस्था गेली १.५ वर्षे कोडींग कोर्स १० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राबवित आहे. विचार करण्याची क्षमता वाढविणे तसेच शिकण्याची क्रिया सुलभ व्हावी हे उद्देश आहेत.

खालील फॉर्म भरुन फ्री सेशनचा लाभ घ्यावा.
https://forms.gle/9E5n6DQsakQxx3Eq9

संपर्क:- स्वानंद जोशी
९४०४२९६४१३

23/12/2021

A Game made by our students from class 5.

If they can do you can too!
Fill our form to book a free class.

https://forms.gle/P5R8Urg8i4qsXaur8

Contact:- Vedant Academy of Information Technology
Swanand Joshi (9404296413)

दृढ बंध हा राखीचा,दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,अलवार स्पंदन आहे…..रक्षाबंधनाच्या शुभ...
22/08/2021

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

#

Address

Pawar Galli Kasba Peth
Phaltan
415523

Telephone

+919404296413

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedant Academy of Information Technology posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vedant Academy of Information Technology:

Shortcuts

Share

Category