Prabuddha Vidya Bhavan

Prabuddha Vidya Bhavan Ranked NO.1 in English Education from last 12 years. PRABUDDHA VIDYA BHAVAN is the primary school, located at BHIMSFURTI BHUMI, Phaltan D.Satara Maharashtra.

It roars 1st rank in ENGLISH teaching in SATARA DISTRICT from last 12 years. We have 90% Scheduled Caste & Tribes students with NT & Minorities student. ADMISSION & EDUCATION, Everything is providing FREE here. it is Started by HON. DATTA AHIWALE on 2June 1994. PRABUDDHA VIDYA BHAVAN have 4 Governmental Granted Standards and 3 Volunteer Standards, with 275 student. Working for WELFARE of STATE

प्रजासत्ताक दिन प्रबुद्ध विद्याभवन मध्ये संपन्न            विद्यार्थ्यांना वह्या वाटप ———————————————-फलटण :(२६ जानेवारी...
26/01/2022

प्रजासत्ताक दिन प्रबुद्ध विद्याभवन मध्ये संपन्न
विद्यार्थ्यांना वह्या वाटप
———————————————-
फलटण :(२६ जानेवारी २०२२) : भारताचे संविधान अंमलबजावनी दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन प्रबुद्ध विद्याभवनमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्था सचिव मिलिंद अहिवळे यांच्या हस्ते अशोकचक्रांकीत राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
यावेळी कोवीड काळातील उभारण्यात आलेल्या प्रबुद्ध स्टुडंट सपोर्ट फंडातून तयार करण्यात आलेल्या वह्यांचे वाटप संस्थाध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांच्या हस्ते करण्यात आहे.*
मुख्याध्यापक कारंडे व स्टाफ यांनी कार्यक्रमाची नियोजन केले.

*🇮🇳        भारतीय प्रजासत्ताक दिन*   🇮🇳*🇮🇳प्रबुद्ध विद्याभवन मध्ये उत्साहात साजरा.* 🇮🇳 फलटण : ७२ वा भारतीय संविधान अंमलब...
26/01/2021

*🇮🇳 भारतीय प्रजासत्ताक दिन* 🇮🇳
*🇮🇳प्रबुद्ध विद्याभवन मध्ये उत्साहात साजरा.* 🇮🇳

फलटण : ७२ वा भारतीय संविधान अंमलबजावनी दिन, अर्थात लोकशाही दिन २६ जाने प्रबुद्ध विद्याभवनमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थाध्यक्ष *प्रबुद्ध सिद्धार्थ* यांच्या हस्ते अशोकचक्रांकीत राष्ट्रध्व फडकविण्यात आला.
—————————————————
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ*

जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या  #भारतीय  #राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा  #संविधान दिवस साजरा करताना आपल्या लो...
26/11/2020

जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या
#भारतीय #राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा
#संविधान दिवस साजरा करताना
आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करूया.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त नमन आणि सर्व भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा!!

📚Prabuddha Online Class 📚इयत्ता ७ वी: मराठी : पाठ ८ *गचक अंधारी *👇टच करा.      सबस्क्राइब करा.
28/08/2020

📚Prabuddha Online Class 📚

इयत्ता ७ वी: मराठी : पाठ ८
*गचक अंधारी *

👇टच करा. सबस्क्राइब करा.

यशवंत कारंडे (प्रबुद्ध विद्याभवन)

📚Prabuddha Online Class 📚इयत्ता: ६ वी.  विषय: इतिहास. पाठ १.*भारतीय उपखंड आणि इतिहास*👇टच करा.    सबस्क्राइब करा.
28/08/2020

📚Prabuddha Online Class 📚

इयत्ता: ६ वी. विषय: इतिहास. पाठ १.
*भारतीय उपखंड आणि इतिहास*
👇टच करा. सबस्क्राइब करा.

संघमित्रा अहिवळे (प्रबुद्ध विद्याभवन)

*🇮🇳प्रबुद्ध विद्याभवन मध्ये 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा.*   संस्थाध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थच्या हस्ते ध्वजारोहण 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳...
15/08/2020

*🇮🇳प्रबुद्ध विद्याभवन मध्ये 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा.*
संस्थाध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थच्या हस्ते ध्वजारोहण
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

विना विद्यार्थी , ना कवायत, ना स्वातंत्र्य दिनाची प्रभात फेरी. फक्त शिक्षकांच्या आणि पावसाच्या उपस्थित प्रबुद्ध मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा.

⛩ Prabuddha Online Class ⛩इयत्ता : ७ वी : भूगोल: पाठ :२ * सूर्य, चंद्र व प्रुथ्वी*👇टच करा.    सबस्क्राइब करा.
04/08/2020

⛩ Prabuddha Online Class ⛩

इयत्ता : ७ वी : भूगोल: पाठ :२

* सूर्य, चंद्र व प्रुथ्वी*

👇टच करा. सबस्क्राइब करा.

संघमित्रा अहिवळे

⛩📚Prabuddha online class 📚⛩इयत्ता दुसरी : कविता : ९*हळूच या हो हळूच या! *सबस्क्राइब करा.
03/08/2020

⛩📚Prabuddha online class 📚⛩

इयत्ता दुसरी : कविता : ९
*हळूच या हो हळूच या! *

सबस्क्राइब करा.

महादेव गुंजवटे, प्रबुद्ध विद्याभवन

Prabuddha Online Class इयत्ता : ५ वी : मराठी : धडा  ५. मुंग्यांच्या जगातसबस्क्राइब करा.
03/08/2020

Prabuddha Online Class

इयत्ता : ५ वी : मराठी :
धडा ५. मुंग्यांच्या जगात

सबस्क्राइब करा.

वाचक : संघमित्रा अहिवळे

📚Prabuddha Online Class 📚इयत्ता : ७वी : कविता श्रावणमाससबस्क्राइब करा.
03/08/2020

📚Prabuddha Online Class 📚

इयत्ता : ७वी : कविता
श्रावणमास

सबस्क्राइब करा.

वाचक : संघमित्रा अहिवळे

📚Prabuddha Online Class 📚इयत्ता ७ वी : मराठीपाठ ३.  तोडणीसबस्क्राइब करा.
03/08/2020

📚Prabuddha Online Class 📚

इयत्ता ७ वी : मराठी
पाठ ३. तोडणी

सबस्क्राइब करा.

वाचक: संघमित्रा अहिवळे

📚Prabuddha Online Class 📚इयत्ता ६ वी : मराठी : पाठ ३*डाॅ कलाम यांचे बालपन*👇टच करा.   सबस्क्राइब करा.
03/08/2020

📚Prabuddha Online Class 📚

इयत्ता ६ वी : मराठी : पाठ ३
*डाॅ कलाम यांचे बालपन*

👇टच करा. सबस्क्राइब करा.

वाचक : संघमित्रा अहिवळे

Address

PRABUDDHA VIHAR, BHIMSFURTI BHUMI
Phaltan
415523

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabuddha Vidya Bhavan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Prabuddha Vidya Bhavan:

Shortcuts

Share

Category