The Guru Drona Science Academy, Phaltan

The Guru Drona Science Academy, Phaltan फलटण एज्युकेशन सोसायटीचे
श्रीमंत मालोजीराजे प्रवेश परीक्षा अभ्यास केंद्र

18/06/2026

MHT-CET 2026 Topper Success Story! 🌟
Hear what our stellar student, Ritwik Mahesh Chavan, has to say about his journey to achieving an outstanding 99.83 Percentile in the PCB Group!

From mastering difficult physics concepts to gaining the ultimate self-belief, the right guidance makes all the difference. Our consistent commitment to excellence continues to pave the way for future doctors and scientists.

Key Highlights from Ritwik's Feedback:
99.83%tile in MHT-CET (PCB Group)

Direct guidance from expert faculty

Conceptual clarity in Physics, Chemistry, and Biology

Boosted confidence for both Board exams and competitive trials

MHTCETPreparation ScienceAcademy AcademicExcellence PCBGroup FutureDoctors TopperTalks

🎉 *MHT-CET 2026 मध्ये अभूतपूर्व यश!* 🎉सलग ५ वर्षे सातारा जिल्ह्यात MHT-CET टॉपर्स घडविण्याची गौरवशाली परंपरा कायम ठेवत R...
18/06/2026

🎉 *MHT-CET 2026 मध्ये अभूतपूर्व यश!* 🎉

सलग ५ वर्षे सातारा जिल्ह्यात MHT-CET टॉपर्स घडविण्याची गौरवशाली परंपरा कायम ठेवत Ritwik Mahesh Chavan याने 99.83 Percentile मिळवून अकॅडमीचा गौरव वाढवला आहे. 🌟

अनुभवी शिक्षकवर्ग, दर्जेदार Study Material, नियमित Test Series, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध नियोजन यांच्या बळावर The Guru Drona Science Academy विद्यार्थ्यांच्या यशाची परंपरा सातत्याने कायम ठेवत आहे.

विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवणे हेच आमचे ध्येय आहे. 🚀

🏆 THE GURU DRONA SCIENCE ACADEMY
📚 उत्कृष्ट मार्गदर्शन • अव्वल निकाल • उज्ज्वल भविष्य
📍 फलटण नगरपालिकेसमोर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा.

📞 Admissions Open
JEE | NEET|NDA | MHT-CET | Foundation (5वी ते 10वी)
✨ आजचा प्रवेश, उद्याचे यश! ✨

09/06/2026

👉 ११ वी Science admission घेताना आता वेगळं coaching शोधण्याची गरज नाही!

🏫 कॉलेज + अकॅडमी+हॉस्टेल+ मेस सोय एकाच ठिकाणी उपलब्ध ➡️ वेळ, पैसे आणि मेहनत वाचवा!

🚀 आमच्याकडे काय मिळेल?
✅ ११ वी Science Regular College Admission ✅ JEE / NEET / MHT-CET / NDA Entrance तयारी ✅ Experienced Faculty & Result-Oriented Teaching ✅ Daily Study + Weekly Test System ✅ Career Guidance (Engineering | Medical | Defence | Pharmacy

🎯 पालकांनी का भेट द्यावी? 👉 योग्य Field निवडण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन 👉 Entrance exam planning सुरुवातीपासून 👉 Admission process पूर्ण सहाय्य (Form Filling + Documents)

द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी, फलटण
अधीक माहीतीसाठी संपर्क- 8600234392/8600244392

05/06/2026

✨विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया हीच अकॅडमीच्या उत्कृष्टतेची पोच पावती!✨

पाचवा दिवस *११वी सीईटी ब्रिज कोर्स!*

📚अकरावीपासून सायन्सचा पाया भक्कम करण्यासाठी हा ब्रिज कोर्स खरोखर नेहमीच अप्रतिम ठरतोय. 👍
🎯 सायन्स विषयाच्या सर्वोत्तम मार्गदर्शनासाठी *द गुरू द्रोणा सायन्स अकॅडमीची तज्ञ शिक्षकांची टीम* उत्तम मेहनत घेत आहे.👍

29/05/2026

🚨 NEET परीक्षेवर मोठा निर्णय!

पंतप्रधान मोदींचा थेट हस्तक्षेप…
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मोठा प्रश्न आता केंद्रस्थानी! 📚⚖️

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇
✅ NEET पेपर प्रकरणातील मोठे अपडेट
✅ सरकारची पुढची भूमिका
✅ विद्यार्थ्यांसाठी काय बदल होणार?
✅ पुढील महत्वाचे निर्णय आणि शक्यता

😟 विद्यार्थ्यांमध्ये वाढता संभ्रम आणि पालकांची चिंता…
या सगळ्यावर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये!

🎥 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचं मत Comment मध्ये सांगा 👇
🔗 Full Video Link Bio मध्ये दिली आहे.

NEETPaperLeak Students BreakingNews IndiaNews NEETUpdate ExamNews MedicalEntrance Trending Maharashtra YouTubeShorts

23/05/2026

🎓 बारावी बोर्डाचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट वाटप!

निकालानंतर आता उत्सुकता आहे ती ओरिजिनल डॉक्युमेंट्सची. यावर्षी बोर्डाने मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
📅 दिनांक: २५ मे २०२६
🕒 वेळ: दुपारी ३:०० वाजता
📍 ठिकाण: आपले ज्युनिअर कॉलेज

कॉलेजमध्ये जाऊन आपले प्रमाणपत्र नक्की घेऊन या! EducationUpdate MaharashtraBoard Admission2026 JuniorCollege StudentLife FutureEngineers FutureDoctors

22/05/2026

🚜 कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! 🎓

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या पुढाकारातून कृषी पदवी शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. 🌱✨

या निर्णयामुळे कृषी शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. 📚🚀

👨‍🌾 कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरू शकते!

🎥 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा 👇
🔗 Full Video Link Bio मध्ये दिली आहे.

#दत्ता_भरणे #कृषीमंत्री AgricultureEducation Farmer KrushiNews EducationUpdate MaharashtraNews AgriStudent Farming मराठी_न्यूज EducationalUpdate

21/05/2026

🚨 NEET Paper Leak मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे! 😟

आता MHT-CET Engineering आणि Pharmacy प्रवेश प्रक्रिया लांबणार का? 🤔
विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची अपडेट्स समोर येत आहेत! ⚠️

📚 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇
🎯 MHT-CET Admission बद्दल नवीन माहिती
🎯 Engineering / Pharmacy प्रवेश प्रक्रिया अपडेट
🎯 CET Counselling वर होणारा संभाव्य परिणाम
🎯 विद्यार्थ्यांनी पुढे काय करावे?

🎥 संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
🔗 Full Video Link Bio मध्ये दिली आहे.

PharmacyAdmission CETUpdate AdmissionProcess Maharashtra NEETUpdate CETCounselling Engineering Pharmacy EducationNews MHTCET2026 CareerUpdate StudentUpdate MaharashtraStudents

20/05/2026

स्पर्धा परीक्षांची पायाभरणी आता होणार आणखी मजबूत! 🎯✨

'द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी' घेऊन येत आहे इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास Foundation Classes!

केवळ पाठांतर नाही, तर Activity Based आणि Demonstrative Teaching च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचे बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर करतो. ज्यामुळे पुढे जाऊन IIT-JEE, NEET, CET आणि NDA सारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये त्यांना हमखास यश मिळते.

आमची वैशिष्ट्ये आणि यशाची परंपरा:
✅ गेल्या ५ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांनी घेतलाय फाउंडेशनचा लाभ.
✅ ११ वी - १२ वी नंतर NIT, IISER, IIIT या राष्ट्रीय संस्थांमध्ये आणि COEP, VIT, PICT सारख्या महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशन.
✅ अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग.

🌟 तुमच्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आजच प्रवेश निश्चित करा!

📍 पत्ता: फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॅम्पस, नगरपालिकेसमोर, फलटण, जि. सातारा.
📞 प्रवेशासाठी संपर्

19/05/2026

📢 सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य! 🚨

नवीन शैक्षणिक वर्षापासून मोठा निर्णय लागू ✅
परिपत्रक जारी झाल्यानंतर आता प्रत्येक शाळेत मराठी विषय बंधनकारक होणार! 📚✍️

❤️ मराठी भाषा — आपली ओळख, आपला अभिमान!
या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? Comment मध्ये नक्की सांगा 👇

🎥 संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहा.
🔗 Full Video Link Bio मध्ये दिली आहे.

🙏 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका!

BreakingNews MarathiLanguage Balbharati DevendraFadnavis Education MaharashtraNews मराठीभाषा SchoolNews ViralNews YouTubeMarathi MarathiMandatory MaharashtraSchoolNews Balbharti MarathiBhasha EducationUpdate BreakingNewsMarathi SchoolNewUpdate MaharashtraGovernment

Address

मुधोजी हायस्कुल
Phaltan
415523

Telephone

+919561781137

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Guru Drona Science Academy, Phaltan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share