Vision Academy

Vision Academy सैनिक स्कूल,जवाहर नवोदय विद्यालय,रयत गुरुकुल,RMS,NMMS,SPI संभाजीनगर,मंथन,NDA,MTS,BDS,RIMS मार्गदर्शन वर्ग

Friendship day celebration
02/08/2026

Friendship day celebration

 🕉️
29/07/2026

🕉️

25/07/2026
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेपूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी – २०२६प्रांजल दिपक येळे शिष्यवृत्तीसाठी न...
08/07/2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी – २०२६
प्रांजल दिपक येळे
शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
शुभेच्छुक : व्हिजन अकॅडमी, फलटण
संपर्क:8605962643



हार्दिक अभिनंदनकु. प्रांजल दिपक येळेएन. एम. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्ती पात्रव जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 3 री(N. T. C...
12/05/2026

हार्दिक अभिनंदन

कु. प्रांजल दिपक येळे

एन. एम. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र
व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 3 री
(N. T. C. प्रवर्गित)

✨ तुमच्या उज्ज्वल यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ✨
शुभेच्छुक – व्हिजन अकॅडमी, फलटण
Contact :8605962643/8184897549

ज्ञानाची दिशा, यशाची हमी!इ. १ ली ते इ. १० वी पर्यंतचे रेग्युलर क्लासेस सुरु.. ६ मे २०२६ पासून अधिक माहितीसाठी संपर्क : 8...
24/04/2026

ज्ञानाची दिशा, यशाची हमी!
इ. १ ली ते इ. १० वी पर्यंतचे रेग्युलर क्लासेस सुरु.. ६ मे २०२६ पासून
अधिक माहितीसाठी संपर्क : 8605962643/8184897549

स्पर्धा परीक्षा व शालेय अभ्यासाची योग्य तयारी एकाच छताखालीफक्त शिकवत नाही .. तर तयारी करूनच घेतो.6 मे पासून वर्ग सुरू….....
12/04/2026

स्पर्धा परीक्षा व शालेय अभ्यासाची योग्य तयारी एकाच छताखाली

फक्त शिकवत नाही .. तर तयारी करूनच घेतो.

6 मे पासून वर्ग सुरू…..!

नवीन प्रवेश सुरू 2026-2027

निवासी / अनिवासी वर्ग

आमच्या कडील उपलब्ध सुविधा:

इ १ व २ री साठी बेसिक तयारी वर्ग
इ.३ री- मंथन परीक्षा + इतर स्पर्धा परीक्षा + शालेय अभ्यासक्रम
इ ४ थी- स्कॉलरशिप परीक्षा + इतर स्पर्धा परीक्षा + शालेय अभ्यासक्रम
इ ५ वी - नवोदय , सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी + शालेय अभ्यासक्रम तयारी
इ ६ वी- स्पर्धा परीक्षा + शालेय अभ्यासक्रम तयारी
इ ७ वी- स्कॉलरशिप + शालेय अभ्यासक्रम तयारी
इ ८ वी- NMMS परीक्षा ,नवोदय ,सैनिक स्कूल + शालेय अभ्यासक्रम तयारी
इ ९ वी १० वी - फाउंडेशन बॅच ( फिज़िक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी ) + शालेय संपूर्ण अभ्यासक्रम

इ ३ री ते १० वी स्पोकन इंग्लिश कोर्स

(इंग्रजी , मराठी /सेमी माध्यम)

वैशिष्ट्ये :
• फक्त 50 विद्यार्थी निवासी सोय
• प्रदीर्घ अनुभव, तज्ञ शिक्षक वृंद
• 8 दिवसाला टेस्ट, भरपूर सराव
• 200 पेपर्सचा सराव करून घेतो. 100% यशाची हमी
• मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था

विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे ध्येय….

घाडगे सर्स व्हिजन अकॅडमी, फलटण.

निवासी/अनिवासी पूर्वतयारीसाठी भवन & स्पर्धा परीक्षा पॅटर्न निवासी वर्ग

पत्ता : राधिका गार्डन जवळ, बुवासाहेब नगर कोळकी ता. फलटण जि. सातारा

अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत घाडगे सर 8605962643/8184897549

Happy Republic Day 🧡🤍💚
26/01/2026

Happy Republic Day 🧡🤍💚

Happy Children’s Day
14/11/2025

Happy Children’s Day

🌸🙏 “गणपती बाप्पा मोरया 🙏✨गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺सुख, शांती, समृद्धी आणि आनंद तुमच्या जीवनात सदैव नांदो 💫🕉️” #ग...
26/08/2025

🌸🙏 “गणपती बाप्पा मोरया 🙏✨
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺
सुख, शांती, समृद्धी आणि आनंद तुमच्या जीवनात सदैव नांदो 💫🕉️”

#गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोऱ्या #गणेशोत्सव2025 #गणराय #गणेशोत्सवाची_शुभेच्छा #गणपतीबाप्पा #गणेशभक्त

Address

Buwasaheb Nagar
Phaltan
415523

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8:01am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vision Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category