Shekru.Foundation

Directions Contact the school

Shekru.Foundation shekrutv to help farmers with awareness. शेकरू टीव्हीच्या माध्यमातून बळीराजाच्या सेवेत. Our mission is to better awareness and access for farmers.

In eight broad themes, and through various formats and online mediums we hope to outreach with farmers in Marathi, Hindi and English. shekrutv, app, school to help farmers with awareness.
शेकरू टीव्ही, अॅप आणि शेतकरी शाळा यांच्या माध्यमातून बळीराजाच्या सेवेत.

19/09/2026

तूर पिकातील मर रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन / प्रा. माणिक कल्याणकर

तूर पिकात मर रोग कशामुळे येतो? त्याची कारणे. रोग कसा ओळखावा? त्याची लक्षणे. रोगाचा प्रसार कसा आणि कशामुळे होतो? प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान. त्यावरील उपाययोजना. प्रतिबंधात्मक उपाय. एकात्मिक व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

प्रा. माणिक कल्याणकर
विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण, कृषि विज्ञान केंद्र, पोखरणी, नांदेड

15/09/2026

मृद व जल संधारणातून : शाश्वत शेती / श्री. जयाजी पाईकराव

कोरडवाहू शेतीमध्ये मृद व जल संधारणाचे महत्त्व व विविध उपाय, आमदरी व राजदरी येथील यशोगाथा, शाश्वत शेतीसाठी राबविलेले मृद व जल संधारण, देशी बियाणे, पीक विविधिकरण, वन संपदा व इतर उपक्रम आणि एकूणच कृषि केंद्रित ग्राम विकास, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
डॉ. भगवान आसेवार
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

वक्ते
श्री. जयाजी पाईकराव
अध्यक्ष, उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा, कळमनुरी, हिंगोली

शेतकरी प्रतिनिधी
श्री. किसन बर्गे
प्रगतशील शेतकरी, आमदरी, औंढा नागनाथ, हिंगोली

समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
डॉ. मीनाक्षी पाटील
सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र, वनामकृवि, परभणी

11/09/2026

हळद पिकातील आंतरमशागत व अन्नद्रव्य व्यवस्थापन / प्रा. अनिल ओळंबे

हळद पिकातील आंतरमशागतीची कामे. फुटवे व्यवस्थापन. तण नियंत्रण. माती परीक्षणानुसार खत नियोजन. सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर. प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. हळद पिक वाढीच्या टप्प्यानुसार खत देण्याचे सविस्तर वेळापत्रक. पाण्यात विरघळणारी खते व फर्टिगेशन. पानांद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

डॉ. पी. पी. शेळके
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

प्रा. अनिल ओळंबे
उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, हिंगोली

08/09/2026

पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन / श्री. सुरज जाधव

कोरडवाहू शेतीमध्ये योग्य पूर्वनियोजन केल्याचे दृश्य परिणाम, जमिनीतील ओलावा संधारणाचे आणि पाण्याचा ताण सहन करण्याचे उपाय, एकूणच पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन, मागील अनुभव आणि यशोगाथा, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
डॉ. भगवान आसेवार
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

वक्ते
श्री. सुरज जाधव
प्रगतशील शेतकरी, रूईभर, धाराशिव

समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
डॉ. मीनाक्षी पाटील
सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र, वनामकृवि, परभणी

03/09/2026

कपाशी पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन / प्रा. संदिप जायभाये

माती परीक्षणानुसार खत नियोजन. सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर. प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. वाढीच्या टप्प्यानुसार खतांचे वेळापत्रक. पाण्यात विरघळणारी खते व फर्टिगेशन. पानांद्वारे (Foliar) अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व उपाय. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

प्रा. संदिप जायभाये
कृषिविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी, नांदेड

01/09/2026

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादनवाढीचे व्यवस्थापन / श्री. मंगेश देशमुख

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नियोजन, सोयाबीन उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान, सद्य परिस्थितीत सोयाबीन पिकासाठी करावयाचे व्यवस्थापन, मागील अनुभव आणि यशोगाथा, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
डॉ. भगवान आसेवार
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

वक्ते
श्री. मंगेश देशमुख
प्रगतशील शेतकरी, पेडगांव, परभणी

समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
डॉ. मीनाक्षी पाटील
सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र, वनामकृवि, परभणी

25/08/2026

त्रिशूल तंत्रज्ञान : शेततळे, आधुनिक सिंचन व सौरऊर्जेतून जल कार्यक्षमता आणि उत्पादनवाढ / डॉ. हरीश आवारी

शेततळे आणि पावसाचे पाणी साठवण व संरक्षित सिंचन, ठिबक/तुषारद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर, सौर पंपाद्वारे कमी खर्चात पाणी उपसा, प्रति थेंब अधिक उत्पादन-पाण्याची बचत व उत्पादकता वाढ, पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचन आणि पीक उत्पादन व उत्पन्न वाढ, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

प्रमुख उपस्थिती
डॉ. भगवान आसेवार
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

वक्ते
डॉ. हरीश आवारी
प्रभारी अधिकारी, सिंचन पाणी व्यवस्थापन योजना, वनामकृवि, परभणी

शेतकरी प्रतिनिधी
श्री. धनाजी शेळके
प्रगतशील शेतकरी, सुर्डी, बार्शी, सोलापूर

समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी

सह समन्वयक
डॉ. मीनाक्षी पाटील
सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र, वनामकृवि, परभणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani
10/07/2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani

Address

12, Venkatesh Paradise, Bhadkamkar Nagar
Phaltan
415523

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shekru.Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shekru.Foundation:

Shortcuts

Share