JKVM Wadkhal

JKVM Wadkhal It's a official page of JKVM wadkhal school.

26/01/2025
If you remember you playing football in this ground. Congrats ! You had a awesome childhood.
30/09/2020

If you remember you playing football in this ground. Congrats ! You had a awesome childhood.

30/06/2019

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.....
धावत धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्टगीत म्हनायचय,
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर,
छान अक्षरात आपल नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच,
सहामाही परीक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पन,
हात न धुता फराळाच्या ताटाला बसायचय,
आदल्या दिवशी राञी कितिहि फटाके उङले तरीही,
त्यातले न उङलेले फटाके शोधत फीरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मिञांना सांगायला....मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितिहि जङ असु दे....जबाबदारीच्या ऒझ्यापेक्ष्या,
दप्तराच ऒक्ष पाठिवर वागवायचय,
कितिहि उकङत असु दे...वातानुकुलीत ऑफिसपेक्ष्या,
पंखे नसलेल्या वर्गात खिङक्या उघङुन बसायचय,
कितिहि तुटका असु दे...ऑफिसमधल्या ऍकट्या खुर्चीपेक्ष्या,
दोघांच्या बाकावर ३ मीञांनी बसायचय,
"बालपन देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ,
आता थोङा कळल्यासारखं वाटायला लागलय,
तो बरोबर आहेका हे गरुजींना वीचारायला...मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

शाळा 😊😊
29/06/2019

शाळा 😊😊

शाळेतील एक अप्रतिम टिपलेला क्षण
29/06/2019

शाळेतील एक अप्रतिम टिपलेला क्षण

26/01/2018
25/01/2018

Need an active admin to post regularly. Do message if anyone interested

जुन्या आठवणी. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी घातला जाणारा Civil Dress .  कवायत आणी लेझीम सराव.
25/01/2018

जुन्या आठवणी. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी घातला जाणारा Civil Dress . कवायत आणी लेझीम सराव.

वक्तृत्व स्पर्धा...
21/07/2017

वक्तृत्व स्पर्धा...

रोशन म्हात्रे यांनी शेअर केलेला एक अप्रतिम क्षणसांगा मित्रानो कसा आहे ???
04/07/2017

रोशन म्हात्रे यांनी शेअर केलेला एक अप्रतिम क्षण
सांगा मित्रानो कसा आहे ???

Address

At Post Wadkhal Tal Pen Dist Raigad
Pen
402107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JKVM Wadkhal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category