08/05/2026
🎉 दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता योग्य दिशा निवडा… 🚀
🔧 कौशल्याधारित शिक्षण
💼 रोजगाराच्या सुवर्णसंधी
🏭 अनुभवी मार्गदर्शन
📚 सरकारी मान्यता प्राप्त अभ्यासक्रम
आजच प्रवेश घ्या आणि आपल्या स्वप्नांना नवी उंची द्या! ✨
📍 संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) पवनी
⚙️ ट्रेड्स : फिटर | इलेक्ट्रिशियन