The Jaywardhan Classes

The Jaywardhan Classes मित्रांनो, क्लासेसच्या माध्यमातून मुख्य करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लढा लागावा या उद्देशाने हे पेज बनवले आहे,

यश हे एका दिवसाचे नसतेच मुळी, त्याच्या पाठीमागे असतो तो अविरत संघर्ष, जिद्द आणि सातत्य..सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन ...
11/05/2026

यश हे एका दिवसाचे नसतेच मुळी,
त्याच्या पाठीमागे असतो तो अविरत संघर्ष, जिद्द आणि सातत्य..
सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा

19/03/2026
03/03/2026

What is Physics

 #आणि_ऊर_भरून_आला2016 ला मा वी देवनांद्रा  या शाळेत शिक्षक असताना पहिल्याच batch चे विद्यार्थी खूप उत्साही भेटले (त्यावे...
26/11/2025

#आणि_ऊर_भरून_आला

2016 ला मा वी देवनांद्रा या शाळेत शिक्षक असताना पहिल्याच batch चे विद्यार्थी खूप उत्साही भेटले (त्यावेळी ते 9वी मध्ये होते, त्यांच्याच मुळे द व्हिजन अकॅडमी हा कोचिंग क्लास उदयाला आला,ज्याचा वटवृक्ष NEET,JEE, साठी
The Jaywardhan Classes या नावाने नंतर बहरला,
आज अनेक विद्यार्थी पाथरी सारख्या लहान शहरातून
डॉक्टर आणि इंजिनियर झाले,
मात्र या पहिल्या बॅचचे विद्यार्थी कायम स्मरणात आणि हृदयात राहिले,
याच बॅच चा विद्यार्थी अभिषेक एडके हा BDS झाला ,
आज संविधान दिनाच्या निमित्ताने FB मेमरी मध्ये त्यांनी तयार केलेलं संविधान भीती पत्रक सापडले,
आणि आजच डॉ अभिषेक चा पेशंट ची ट्रीटमेंट करत असल्याचा फोटो आणि msg आला,

डोळ्यासमोर तो 13 वर्षाचा अभी आणि त्याचे सर्व मित्र आठवले,
लेकरं खूप लवकर मोठी होतात,
आणि जी शिक्षकांना कायम लक्षात ठेवतात ती खूप मोठी होतात.

Love you beta,
Proud of you

Dr Abhishek Yedke (BDS)

्षवर्धन_नाथभजन .

Address

VIDISHA NIVAS GAUTAM NAGAR PATHRI
Pathri
431506

Telephone

+19175656608

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Jaywardhan Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Jaywardhan Classes:

Shortcuts

Share

Category