Sharad Chandraji Pawar Primary School Pathri

Sharad Chandraji Pawar Primary School Pathri School

09/04/2026

meeting and prize distribution

*पाथरी येथील सहा उर्दु शाळेचे वार्षीक स्नेह संमेलन संपन्न*                                                             *...
14/02/2026

*पाथरी येथील सहा उर्दु शाळेचे वार्षीक स्नेह संमेलन संपन्न* *पाथरी शहरातील शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी पाथरी संचलित श्री शरदचंद्रजी उर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय एकता नगर पाथरी अब्दुल खालेख अन्सारी उर्दू हायस्कूल एकता नगर पाथरी अब्दुल खालेख अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा एकता नगर पाथरी बीबी फातिमा उर्दू प्राथमिक शाळा मुर्तुजा कॉलनी पाथरी अबू अय्युब अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा गुलशन नगर मौजे देवनांद्रा शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर मौजे बांदरवाडा या संस्थेच्या सर्व शाळेचे सामुहिक वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 14/02/2026 रोजी शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर येथे आयोजन करण्यात आले यामध्ये सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये हम्द,नात, खौमी गीत,देशभक्ती गीत, नजम, तालीम कि अहेमीयत, नशामुक्ति, संविधान बचाव मुशायरा व कव्वाली अशा प्रकारचे ड्रामे घेण्यात आले व या मधुन प्रेक्षकांना संदेश देण्यात आले तसेच या वार्षिक स्नेहसंमेलनचे सूत्रसंचालन शेख रियाज व सत्कार समारंभ अन्सारी जाकेर यांनी केले यावेळी शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी पाथरी चे अध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी यांनी वार्षिक स्नेहसंमेलन चे अध्यक्ष पद भूषविले तसेच संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अब्दुल लतीफ अन्सारी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे सचिव अब्दुल रब अन्सारी मोहम्मद निसार अन्सारी हातेम अन्सारी गुलाब पठाण जुम्मा खान हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मुख्तदीर अन्सारी मोहम्मद वसीम शेख लईक मतीन कुरेशी अन्सारी फरहाना मॅडम जुनेद खान व शाळेचे सर्व शिक्षक अब्दुल अनिख अब्दुल जुनेद शेख सईद व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व खैसर कुरेशी सर यांनी सर्व विद्यार्थी सर्व प्रमुख पाहुणे व आलेल्या सर्व मान्यवराचे आभार व्यक्त करून वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न करण्यात आले

20/01/2026

17/01/2026

,
Cateen Day

17/01/2026

शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा,
जवाहर नगर, पाथरी
आज दिनांक 17/01/2026 रोजी शाळेमध्ये कॅन्टीन डेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कॅन्टीन डे मधून एकूण ₹12,504/- इतकी रक्कम जमा झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. अब्दुल हबीब अन्सारी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून श्री. कलीम अन्सारी (नगर सेवक), श्री. मिलीन आठवे, श्री. मोईज अन्सारी (ग्रामपंचायत सदस्य), श्री. लतीफ कुरेशी, श्री. मुक्तदिर अन्सारी , श्री. जुम्मा खान, श्री. रिझवान भाई, श्री. अल्ताफ भाई उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. अन्सारी मोहम्मद वसीम सर तसेच शिक्षक झाकीर सर, जुनैद सर, रियाज सर, अनीक सर, कैसर सर आणि सईद सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.

15/07/2025

आज दिनांक 10/07/2025 रोजी शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर मौजे बांदरवाडा तालुका पाथरी या शाळांमध्ये आरोग्य...
10/07/2025

आज दिनांक 10/07/2025 रोजी शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर मौजे बांदरवाडा तालुका पाथरी या शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली.

आज दिनांक 12/04/2025 रोजी  शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर मौजे   बांदरवाडा तालुका पाथरी जिल्हा परभणी या श...
12/04/2025

आज दिनांक 12/04/2025 रोजी शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळा जवाहर नगर मौजे बांदरवाडा तालुका पाथरी जिल्हा परभणी या शाळेत पालक मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाचे अध्यक्ष हाजी अब्दुल हबीब अन्सारी साहब होते . प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाचे सचिव अब्दुल रब अन्सारी , रशीद भाई, मोहसीन खान, जुम्मा खान, कलीम अंसारी, उपस्थित होते व पालक बहुसंख्यामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक अन्सारी मोहम्मद वसीम सर यांनी केले .पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी साहेब यांनी केले . विज्ञान प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम चे इनाम व पुरस्कार विद्यार्थ्यांना देण्यात आले.

22/02/2025

Annual school gathering 2025
Jallianwala Bagh drama

        Aaj 22 Feb 2025, ko Shabbir Ansari Education Society Pathri ke zere inseram 4 Primary School1 High school ka sal...
22/02/2025



Aaj 22 Feb 2025, ko Shabbir Ansari Education Society Pathri ke zere inseram 4 Primary School1 High school ka salana saqafati jalsa(Annual gathering) liya gaya, Alhamdulillah program kamiyab Raha program mein aaye sabhi mehman, parents ka shukriya.

Address

Jawahar Nagar Pathri
Pathri
431506

Telephone

9021960306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharad Chandraji Pawar Primary School Pathri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sharad Chandraji Pawar Primary School Pathri:

Shortcuts

Share