19/05/2023
आपल्या मुलांची गणित विषयाची भीती नाहीशी करण्यासाठी किंवा त्यांचे गणित उत्तम सुधारण्यासाठी मजेदार आणि प्रभावी मार्ग शोधताय का?📢
📌तर मग आजच G-Champ अबॅकस क्लास जॉईन करा..!👉
📌G-Champ अबॅकस शिकण्याचे फायदे👉
✅सुप्त व मानसिक गुणांचा विकास
✅Concentration किंवा Focus करण्याची क्षमता वाढते
✅स्मरणशक्तीत वाढ होते
✅आत्मविश्वास व वैचारिक शक्ती वाढते
✅उजवा मेंदू व डावा मेंदू यांचा पुरेपूर वापर होऊन बौद्धिक विकास जलद गतीने होतो
✅अचूक व जलद आकडेमोड करतात
✅केवळ बोटावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येतात
✅2 ते 99 पर्यंतचे पाढे पाठांतर न करता म्हणू शकतात
✅ स्कॉलरशिप,नवोदय, सैनिक स्कूल,यासारख्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
✅गणिताची भीती नाहीशी होते
✅हसत खेळत शिक्षण असल्याने मुलांचा 100% प्रतिसाद
✅अभ्यासाची आवड निर्माण होते
📚पाच दिवस मोफत डेमो कोर्स साठी आजच नोंदणी करा व आपल्या पाल्यांमधील बदल स्वतः अनुभव करा 👉
📌 अधिक माहितीसाठी संपर्क:-👉
WhatsApp: 📞8552004679
📞7743907065
📌पत्ता:-👉
जिनियस कोचिंग & जि चॅंप अबॅकस ,
देवनांद्रा शाळेजवळ, ज्ञानेश्वर नगर पाथरी जि.परभणी.
मुलांच्या बौद्धिक विकासास चालना देणारा एकमेव परिपूर्ण अबॅकस कोर्स म्हणजेच जि चॅम्प अबॅकस.