24/05/2023
*_पाथरी शहरात शिक्षणाचा दर्जा उंचवनारी शाळा_*
-------------------------
गोल्डन ड्रीम इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आर्ट कॉमर्स सायन्स पाथरी.
-------------------------
विद्यार्थ्याच्या प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा 'GD' इंग्लीश स्कूल, पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी सुमारे 10 वर्षापूर्वी जायकवाडी परिसरात दोन एक्कर क्षेत्रात G.D" इंग्लीश स्कूल ची स्थापना करण्यात आली..या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रूम डिजिटल करण्यात आले आहेत. या शाळेत नर्सरीते ते 12 वी पर्यंत शिक्षणाची सोय करण्यात आली असून अतिष गुणवतापूर्ण शिक्षणाबरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत, नृत्य, भारतीय खेळ, चित्रकला, स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण ही दिले जानार आहेत. प्रशिक्षित बी. ऍड डी. ऍड. एम.एस.सी,एम. ए. डी ऍड. पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या असून जवळ पास 17 शिक्षक कार्यरत करण्यात आले आहे.. असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्याच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरुजनांचे लक्ष असल्याने प्रवेशानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकांमधून व्यक्त होते.जागतिक रोगराई कोरोना च्या काळात केवळ 35 विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षक नियुक्त करून आर्थिक अडचण सामोरे जाऊन शाळेने विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून ठेवली.. कोरोना काळानंतर पहिल्या वर्षी 195 दुस-या वर्षी 270 असा वाढता आलेख दिसून आला. शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळीवरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते या वर्षी या शाळेचे ४० विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले असून 08 विद्यार्थी गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे.. विद्यार्थ्यांनी देश पातळी वर जी.डी. इंग्लिश स्कूल चे नाव कोरले आहे.. या बरोबरच विद्यार्थ्यांसाठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज पाया म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशासाठी नर्सरी ते 12 वी वर्गासाठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पूर्ण वेळ आर ओ चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "GD" इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन जी.डी. व गोल्डन ड्रीम इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाथरी चे संचालक , शेख सलीम सर यांनी केले आहे...
One book, one pen, one child and one teacher, can change the world !