ज्ञानदीप कला महाविद्यालय

  • Home
  • India
  • Pathardi
  • ज्ञानदीप कला महाविद्यालय

ज्ञानदीप कला महाविद्यालय d

🎓 सरकारी व खाजगी नोकरीसाठी खास व्यावसायिक कोर्सेस! ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर प्रस्तुत 👇✅ स्वच्छता निरीक्षक (Sani...
28/07/2025

🎓 सरकारी व खाजगी नोकरीसाठी खास व्यावसायिक कोर्सेस! ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर प्रस्तुत 👇

✅ स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector )
🔹 पात्रता: १२वी पास
🔹 कालावधी: १ वर्ष
🔹 शासकीय व खासगी रुग्णालय, महापालिका, आरोग्य विभाग, औद्योगिक क्षेत्रात भरपूर नोकरीच्या संधी!

✅ *लँड सर्व्हेअर (मोजणीदार )
🔹 पात्रता: १०वी पास
🔹 कालावधी: ६ महिने
🔹 सर्वेक्षण कंपन्या, शासकीय प्रकल्प, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी!

✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम पर्यवेक्षक) 🔹 पात्रता: १०वी पास
🔹 कालावधी: १ वर्ष
🔹 जिल्हा परिषद, MIDC, रस्ते विकास महामंडळ, योजनेत नोकरीचे उत्तम पर्याय!

✅ टायपिंग (इंग्रजी / मराठी) 30/40 wpm
🔹 पात्रता: ८वी पास
🔹 कालावधी: ६ महिने
🔹 शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक कार्यालयात नोकरी व स्वतःचा व्यवसाय करता येतो!

📌 प्रवेश सुरू आहेत!
📞 संपर्क: 9822359920 / 9420242361
🌐 प्रवेश अर्ज लिंक - https://forms.gle/3k4bXkkX3VzSpJ3X7

👉 तुमचं यश, आमचं ध्येय!
आजच प्रवेश घ्या आणि उज्वल भविष्यासाठी सुरुवात करा!
संपर्क – ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, निरामय हॉस्पिटल समोर,तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहील्यानगर पिन कोड 414106

18/01/2025
संपर्क : ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, तिसगांव ता. पाथर्डी, जि.अ.नगरप्रा. सोनवणे सर मो. ९८२२३५९९२० / ९४२०२४२३६१
15/01/2025

संपर्क : ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, तिसगांव ता. पाथर्डी, जि.अ.नगर

प्रा. सोनवणे सर मो. ९८२२३५९९२० / ९४२०२४२३६१

शासकीय नोकरीची पात्रता व संधी असलेले कोर्सेस
17/06/2019

शासकीय नोकरीची पात्रता व संधी असलेले कोर्सेस

Addmissn Open
15/12/2018

Addmissn Open

19/10/2018

Address

Shevgaon Road Pathardi
Pathardi
414102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानदीप कला महाविद्यालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category