ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर

  • Home
  • India
  • Pathardi
  • ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर

ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर प्रवेश देणे सुरु.,
ज्ञानदीप विद्यालय ,तिसगाव ता. पाथर्डी जि.अहमदनगर
मो.९८२२३५९९२०

19/08/2026
🎓 महाराष्ट्र शासन MSBVET मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेसला प्रवेश सुरू!📌 मान्यता कोड : MSB 110357सरकारी व खाजगी नोकरीच...
17/08/2026

🎓 महाराष्ट्र शासन MSBVET मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेसला प्रवेश सुरू!
📌 मान्यता कोड : MSB 110357
सरकारी व खाजगी नोकरीच्या सुवर्णसंधीसाठी
━━━━━━━━━━━━━━━
✅ स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector)
🔹 पात्रता : १२वी पास
━━━━━━━━━━━━━━━
✅ लँड सर्व्हेअर (मोजणीदार)
🔹 पात्रता : १०वी पास
━━━━━━━━━━━━━━
✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम पर्यवेक्षक)
🔹 पात्रता : १०वी पास
━━━━━━━━━━━━━━━
✅ टायपिंग (मराठी / इंग्रजी) 30/40 WPM
🔹 पात्रता : ८वी
━━━━━━━━━━━━━━━
⚡ इलेक्ट्रिशियन
🔹 पात्रता : १०वी उत्तीर्ण
🔹 कालावधी : २ वर्षे
━━━━━━━━━━━━━━━
📌 प्रवेशासाठी संपर्क :
🏫 ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर
📍 निरामय हॉस्पिटल समोर, नगर रोड, तिसगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
📞 मो. 9822359920 / 9420242361
🎯 आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा!

खुश खबर आता CSR फंड अंतर्गत 70 % स्कॉलरशिप उपलब्ध फक्त 30 % फी भरून कोर्स करण्यासाठी सुवर्ण संधी✅ स्थापत्य अभियांत्रिकी ...
11/08/2026

खुश खबर आता CSR फंड अंतर्गत 70 % स्कॉलरशिप उपलब्ध फक्त 30 % फी भरून कोर्स करण्यासाठी सुवर्ण संधी

✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम पर्यवेक्षक) 🔹 पात्रता: १०वी पास
🔹 कालावधी: १ वर्ष
🔹 जिल्हा परिषद, MIDC, रस्ते विकास महामंडळ, योजनेत नोकरीचे उत्तम पर्याय!

⚡ इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री )
ITI समकक्ष अर्हता व इयत्ता 12 (विद्या) शासकीय जी. आर.
🎯महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कोर्स 🎓 अभ्यासक्रम कालावधी : 2 वर्षे 📘 शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
✅ कोर्सचे फायदे :
शासकीय सेवेत प्राधान्य
रेल्वे भरती, केंद्रीय व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
परिषदेतील वीज विभाग, वितरण कंपन्या
BRO, सिंचन विभाग, महावितरण व अन्य शासकीय संधी
100% नोकरीची संधी
✨ कोर्स पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरीची उत्तम संधी! ✨ खाजगी क्षेत्रातही आकर्षक पगार व करिअरची हमी!

📌 प्रवेशासाठी संपर्क : ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, तिसगाव मो. 9822359920 / 9420242361 📍 निरामय हॉस्पिटल समोर, नगर रोड, तिसगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर

07/08/2026

खुश खबर आता CSR फंड अंतर्गत 70 % स्कॉलरशिप उपलब्ध फक्त 30 % फी भरून कोर्स करण्यासाठी सुवर्ण संधी

✅ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम पर्यवेक्षक) 🔹 पात्रता: १०वी पास
🔹 कालावधी: १ वर्ष
🔹 जिल्हा परिषद, MIDC, रस्ते विकास महामंडळ, योजनेत नोकरीचे उत्तम पर्याय!

⚡ इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री )
ITI समकक्ष अर्हता व इयत्ता 12 (विद्या) शासकीय जी. आर.
🎯महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कोर्स 🎓 अभ्यासक्रम कालावधी : 2 वर्षे 📘 शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
✅ कोर्सचे फायदे :
शासकीय सेवेत प्राधान्य
रेल्वे भरती, केंद्रीय व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
परिषदेतील वीज विभाग, वितरण कंपन्या
BRO, सिंचन विभाग, महावितरण व अन्य शासकीय संधी
100% नोकरीची संधी
✨ कोर्स पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरीची उत्तम संधी! ✨ खाजगी क्षेत्रातही आकर्षक पगार व करिअरची हमी!

📌 प्रवेशासाठी संपर्क : ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, तिसगाव मो. 9822359920 / 9420242361 📍 निरामय हॉस्पिटल समोर, नगर रोड, तिसगाव, ता. पाथर्डी, जि. अ.नगर

Address

TISGAON
Pathardi
414206

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानदीप व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share