28/07/2022
Koyana Education Society, Patan
Tal. Patan Dist. Satara 415206
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Balasaheb Desai College Patan, College & University, Patan.
28/07/2022
Koyana Education Society, Patan
Tal. Patan Dist. Satara 415206
16/07/2022
बाळासाहेब देसाई कॉलेज मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू संपन्न
बाळासाहेब देसाई महाविद्यालय व टीएम ऍटोमोटीव सिटींग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ग्रुप कंपनी ऑफ टाटा ऍटोकॉम्प यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 11/07/2022 रोजी बाळासाहेब देसाई महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
असोसिएट ट्रेनी म्हणून लाईन ऑपरेटर, स्टोरेज , लॉजिस्टिक आणि क्वालिटी मॅनेजमेंट इत्यादी पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली.यामध्ये 21 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयातील या कॅम्पस ड्राईव्हमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संचालक याज्ञसेन पाटणकर, संजीव चव्हाण, बाळासाहेब देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. संदीप तडाखे, सदस्य प्रा.अमोल मोहिते यांचेही कॅम्पस ड्राईव्हच्या उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले आहे