Late Jaysingrao Patil English Medium school, Mandrulkole Tal.Patan
The school is situated In the Nature climate . The staff is Very good and Educated and well Qualified .
They Take care of the students School Provide All modern Activities and services to the studnets
02/12/2024
वत्सला चॅरिटेबल ट्रस्ट
कै. जयसिंगराव पाटील इंग्लिश मिडियम स्कूल. मंद्रुळकोळे.(साबळेवाडी) ता. पाटण येथे आज दि. 2/12/2024 पासून शालेय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय श्री. शिरीष पाटील सर( अध्यक्ष शारीरिक शिक्षक संघटना तालुका पाटण) , प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री. लोंढे सर ( क्रीडा संघटना उपाध्यक्ष पाटण तालुका) तसेच सन्माननीय श्री. कापसे सर (सदस्य शारीरिक संघटना महाराष्ट्र राज्य) शाळेचे सचिव मा. श्री. धनावडे साहेब, शाळेच्या प्राचार्या सौ . मेघाली शिंदे मॅडम , क्रीडा विभाग सौ. जानुगडे ए.आर., सौ देसाई आर. डी.,सौ. थोरात टी.जे., श्री. चव्हाण एन.व्ही तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Patan