JBSS - Joglai Kid's Academy

JBSS - Joglai Kid's Academy PRIMARY ENGLISH SCHOOL

06/07/2025
10/08/2023

*जोगलाई किड्स अँकेडमी इंग्लिश स्कूल चे शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन*
आज दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी शाळेचे क्षेत्र भेटीचे आयोजन हे कानपुडे यांच्या *गणपती कारखाना* येथे करण्यात आले होते. तेथे मुलांना गणपती तयार करण्याची प्रक्रिया तसेच त्या साठीचे आवश्यक साधन सामग्री आणि गणपती तयार करण्याची पद्धत सांगण्यात आली. तसेच श्री विनोद कानपुडे यांनी मुलांना गणपती मूर्ती देखील तयार करून दाखवली या सोबत मूर्तीला विविध रंग देणे, फेटे बांधणी हे देखील दाखवले. आजच्या या भेटी मुळे विद्यार्थ्यांना नक्कीच आनंद मिळाला तसेच श्री व सौ. कानपुडे दोघांमुळे विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्राची माहिती मिळाली. या मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा देशपांडे मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद यांनी देखील परिश्रम घेतले व मुलांना व्यवस्थित माहिती दिली. मुलांना नवीन माहिती देण्या करिता *जोगलाई किड्स अँकेडमी* नेहमीच प्रयत्नशील असते. दर महिन्यात मुलांना विवध क्षेत्रावर नेऊन त्या बद्दल ची माहिती पुरवण्याचे काम शाळा व्यवस्थापन करत असते.

Our School 2023-24 Academic Year Addmission are Opened
23/05/2023

Our School 2023-24 Academic Year Addmission are Opened

Educational journey of joglai kids academy                        2022-23
14/05/2023

Educational journey of joglai kids academy 2022-23

Educational journey of joglai kids academy 2022-23

03/01/2023

आज शाळेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नाटक साजरे केले.....

कौतुकाची गोष्ट म्हणजे कालच तयारीला लागले होते आणि एकाच दिवसात छान नाटकाचे सादरी कारण केले☺️

Address

Partur/Bamni Road
Partur
431501

Alerts

Be the first to know and let us send you an email when JBSS - Joglai Kid's Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to JBSS - Joglai Kid's Academy:

Shortcuts

Share

Category