Shivai Public School

Shivai Public School This is a pre-primary and primary english medium school established under 'Chhatrapati Shree Shivaji Foundation' led by Shri. Shyam Wadhekar.

We intend to provide quality education to farmer family children in this rural area at affordable cost.

भारतीय स्वातंत्र्यदिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !स्वातंत्र्यदिन चिरायू हो !
15/08/2022

भारतीय स्वातंत्र्यदिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
स्वातंत्र्यदिन चिरायू हो !

गटशिक्षण अधीकारी कार्यालय परतुर समन्वयक श्री. कल्याण बागल व शिवाई पब्लीक स्कुल संचालक श्रीमती गयाबाई वाढेकर ह्यांनी आज आ...
27/06/2022

गटशिक्षण अधीकारी कार्यालय परतुर समन्वयक श्री. कल्याण बागल व शिवाई पब्लीक स्कुल संचालक श्रीमती गयाबाई वाढेकर ह्यांनी आज आपल्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेवर विद्यार्थी व पालक, शिक्षक ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तसेच परिसरातील गरीब परंतु गुणवंत विद्यार्थिनींना (वर्ग १० वा) आपल्या शाळेकडून आज मोफत शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात आले.

- शिवाई पब्लीक स्कुल

आपल्या माणसांची, आपली शाळा !!!
21/06/2022

आपल्या माणसांची, आपली शाळा !!!

20/06/2022
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!- शिवाई पब्लीक स्कुल
26/01/2022

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

- शिवाई पब्लीक स्कुल

भारतीय प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो !
25/01/2021

भारतीय प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो !

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी Zoom या Mobile App च्या माध्यमातून Online Education क्लासेस सुरू आहेत.
03/10/2020

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी Zoom या Mobile App च्या माध्यमातून Online Education क्लासेस सुरू आहेत.

26/09/2020

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या सूचने नुसार सर्व शाळा बंद आहेत. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून आपण विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मागील २ महिन्यापासून कावजवळा गावामध्ये आमच्या शिक्षिका श्रीमती मगर मॅडम या 'होम स्कूलिंग' च्या माध्यमातून त्यांच्या घरी मुलांना शिकवत आहेत.

मागील काही दिवसांपासून दर रोज विविध Learning Video तयार करून सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना Whatsapp च्या माध्यमातून पाठवले जात आहेत.

दिनांक २८ सप्टेंबर पासून Zoom या Mobile App च्या माध्यमातून Online क्लास सुरू होणार आहेत.

शाळेच्या या विविध उपक्रमांचा डोल्हारा, कावजवळा, मसला, बाभई, आंबा या जवळपास च्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारोह - १५ ॲागस्ट २०२०भारतीय स्वातंत्र्यदिन चिराऊ होवो! जय हिंद!!
18/08/2020

स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारोह - १५ ॲागस्ट २०२०

भारतीय स्वातंत्र्यदिन चिराऊ होवो! जय हिंद!!

आमची शाळा, डिजीटल शाळा !
07/07/2020

आमची शाळा, डिजीटल शाळा !

Address

Dolhara Road
Partur
431501

Telephone

+919850973141

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivai Public School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shivai Public School:

Shortcuts

Share

Category