Dnyanlata Public School

Dnyanlata Public School Dnyanlata Public School is built around the strong belief that the childhood of a little one is prec

Admissions Open for 2024 - 25
06/06/2024

Admissions Open for 2024 - 25

17/06/2022

आयुष्यात शाळा हा महत्वाचा घटक असते, कारण ती आपल्या आयुष्यात सदैव नवीन दिशा देते.

याच योग्य दिशेवर जाण्यासाठी आपल्या पाल्याचा पाया अधिक घट्ट करा...
Activity based learning सह पोदार जंबो किड्स सोबत,

आजच आपला प्रवेश निश्चित करा..

नर्सरी ते सिनियर केजी

पोदार जंबो किड्स, परतूर



इयत्ता 1 ली ते 7 वी

पोदार करीक्युलम असलेली
ज्ञानलता पब्लिक स्कूल, परतूर

गट नं 341, साई बाबा मंदिराजवळ , अग्रवाल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे परतूर

ता परतूर जि जालना

प्रवेशासाठी संपर्क :-
7350577670
ई मेल :[email protected]

Admission Opens Nursery to 7th Hurry Up !
14/06/2022

Admission Opens
Nursery to 7th
Hurry Up !

*संपूर्णतः निःशुल्क* *परतूर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही शाळेतील प्रवेश असेल तरी पण..*प्रिय पालकनमस्कार,...
27/05/2022

*संपूर्णतः निःशुल्क*
*परतूर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही शाळेतील प्रवेश असेल तरी पण..*

प्रिय पालक
नमस्कार,

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, *ज्ञानलता पब्लिक स्कूल , परतूर* येथे आपण *Bridge course* घेनार आहोत , त्यामधे प्रामुख्याने(1 ली ते 7 वी) विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी, अशी विद्यार्थीप्रिय *Activity learning method* ज्यामधे *Robotics* , *Vedic Maths* , *Abacus* , *EVS* , *Phonics* ,*Handwriting* इ. घटकांच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम आपण करणार आहोत. *दि. १ जून ते १० जून २०२२* *वेळ सकाळी ७:३० ते १०:३०* या कालावधीत आपण नियोजन केले आहे. हा *कोर्स निःशुल्क* असणार आहे. यासाठी प्रवेश नोंदणी सुरू झालेली आहे. आपण आपली नोंदणी लगेच करून घ्यावी.

कृपया आपण ही माहिती आपले मित्र परिवाराला पाठवून प्रवेश नोंदणी साठी प्रोत्साहित करा.

धन्यवाद.

*मो. ९९६०५११५५८ , ७३५०५७७६७०, ७०२०१७५९४०*

At second Day of Gandhi to Kalam festivals.DPS celebrate Fancy dress Competition.Cute Students Participated and enjoyed ...
03/10/2018

At second Day of Gandhi to Kalam festivals.DPS celebrate Fancy dress Competition.Cute Students Participated and enjoyed the Programme..Thanks for Parents Support also.

Celebrating International Yoga Day.. At Dnyanlata Public School, Partur. Students doing all Yoga.. And enjoyed most...
22/06/2018

Celebrating International Yoga Day.. At Dnyanlata Public School, Partur. Students doing all Yoga.. And enjoyed most...

17/06/2018

Address

Watur Road
Partur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanlata Public School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyanlata Public School:

Shortcuts

Share