Shri Balaji Academy , Parola

Shri Balaji Academy , Parola SHRI BALAJI ACADEMY
THE INSTITUTE OF ENGLISH LANGUAGE

09/06/2023
28/04/2020


#रोज_बोलली जाणारी इंग्लिश वाक्य.
-मराठी
🔹 Take my hand.
माझा हात पकड.
माझा हात पकडा.
🔹Take the bus.
बस पकड.
बस पकडा.
🔹Tell us more.
आम्हाला अजून सांगा.
🔹That is mine.
ते माझं आहे.
तो माझा आहे.
ती माझी आहे.
🔹That's Tom's.
ते टॉमचं आहे.
ती टॉमची आहे.
तो टॉमचा आहे.
🔹That's wrong.
ते चुकीचं आहे.
🔹There's time.
वेळ आहे.
🔹They laughed.
ते हसले.
त्या हसल्या.
🔹They need me.
त्यांना माझी गरज आहे.
🔹They said no.
ते नाही म्हणाले.
🔹They saw Tom.
त्यांनी टॉमला पाहिलं.
त्यांनी टॉमला बघितलं.
🔹They shot me.
त्यांनी मला गोळी मारली.
🔹They stopped.
ते थांबले.
त्या थांबल्या.
🔹 They'll come.
ते येतील.
त्या येतील.
🔹They're blue.
निळे आहेत.
🔹They're boys.
ती मुलं आहेत.
🔹They're eggs.
ती अंडी आहेत.
🔹They're nice.
चांगले आहेत.
🔹They're ugly.
ते कुरूप आहेत.
त्या कुरूप आहेत.
🔹This is food.
हे खाणं आहे.
🔹This is gold.
हे सोनं आहे.
🔹This is ours.
हे आमचं आहे.
हे आपलं आहे.
🔹This was fun.
मजा आली.
🔹Tom answered.
टॉम उत्तरला.
टॉमने उत्तर दिले.
🔹Tom can read.
टॉमला वाचता येतं.
टॉम वाचू शकतो.

14/04/2020

*रोज बोलली जाणारी इंग्लिश वाक्ये*✍🏻
*Shri Balaji Academy Parola*
🔹Now come out.
आता बाहेर ये.
आता बाहेर या.
🔹Now fix that.
आता ते दुरुस्त कर.
आता ते दुरुस्त करा.
🔹Oh, I got it.
अच्छा, समजलं.
🔹Put it there.
तिथे ठेव.
तिथे ठेवा.
ते तिथे ठेव.
ते तिथे ठेवा.
🔹She has wine.
त्यांच्याकडे वाईन आहे.
तिच्याकडे वाईन आहे.
🔹She is eight.
ती आठ वर्षांची आहे.
त्या आठ वर्षांच्या आहेत.
🔹She is happy.
ती खूष आहे.
त्या खूष आहेत.
🔹She is quiet.
ती शांत आहे.
त्या शांत आहेत.
🔹She is young.
ती तरुण आहे.
🔹She knows me.
ती मला ओळखते.
त्या मला ओळखतात.
🔹She shot him.
तिने त्याला गोळी मारली.
तिने त्यांना गोळी मारली.
🔹She stood up.
ती उभी झाली.
ती उभी राहिली.
🔹She went out.
ती बाहेर गेली.
त्या बाहेर गेल्य
🔹She's pretty.
ती सुंदर आहे.
🔹Sit down now.
आता खाली बस.
आता खाली बसा.
🔹Someone came. कोणीतरी आलं.
🔹Stop the car.
गाडी थांबव.
गाडी थांबवा.
🔹Stop yelling. ओरडणं बंद कर. ओरडणं बंद करा.
🔹Take me home.
मला घरी ने.
🔹Take my coat.
माझा कोट घे.

  Special offer.
04/03/2020



Special offer.

11/02/2020

https://www.youtube.com/user/pawaryogi725*Things to say instead of - Stop Crying* *(रडू नकोस - असे सांगण्याचे इतर 10 मार...
09/02/2020

https://www.youtube.com/user/pawaryogi725

*Things to say instead of - Stop Crying* *(रडू नकोस - असे सांगण्याचे इतर 10 मार्ग)*
😫😢😭
1. It's ok to be sad. (दुःखी असणे चुकीचे नाही.)
2. This is really hard for you. (हे खरेच तुझ्यासाठी फार कठीण आहे.)
3. I'm here with you. (मी तुझ्याबरोबर आहे.)
4. Tell me about it. (मला त्याबद्दल सांग.)
5. I hear you. (मी तुझे ऐकतो आहे.)
6. That was really sad. (ते खरोखर खूपच दुःखदायक होते.)
7. I will help you work it out. (मी तुला त्याबाबत मदत करेन.)
8. I'm listening. (मी ऐकत आहे.)
9. I want to be here for you. I'll stay close so you can find me when you're ready. (मला तुझ्यासाठी इथे असायला हवे. मी तुझ्या जवळच असेल जेणेकरून जेव्हा तू स्वतःला सावरशील तेव्हा तुला माझी मदत होईल.)
10. It doesn't feel fair. (हे योग्य वाटत नाही.)

*SUBSCRIBED to my channel, 🔔like ,share*
🙏🏻🙏🏻
https://www.youtube.com/user/pawaryogi725

मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी बोलता यावे,वाचता यावे यासाठी मी नवनवीन व्हिडिओ बनवणार असून तेही मराठीतून इंग्रजी शि....

https://youtu.be/5BiL0yb5hbEवरील लिंक वर क्लिक करा।👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻पारोळा शहरातील इंग्लिश स्पिकिंग मधील एकमेव नामवंत अकॅडमी *श...
29/11/2019

https://youtu.be/5BiL0yb5hbE

वरील लिंक वर क्लिक करा।
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
पारोळा शहरातील इंग्लिश स्पिकिंग मधील एकमेव नामवंत अकॅडमी *श्री बालाजी अकॅडमीचा हा प्रोमोशनल व्हिडिओ पहा*।

*आजच आपल्या मुलाचा प्रवेश घ्या* आणि *महाऑफर चा फायदा घ्या*
📚📚📙🖊🖋
सबस्क्राईब करा आमच्या चॅनेल ला।

Hey guys this new video of shri Balaji Academy. We offer 🔴 English speaking course 🔴 Reading Course 🔴 Personality Development

Address

Above Keshav Bank , In Front Of R. L. College
Parola
425111

Opening Hours

Monday 7am - 7am
Tuesday 7am - 7am
Wednesday 7am - 7am
Thursday 7am - 7am
Friday 7am - 7am
Saturday 7am - 7am

Telephone

+919673577321

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Balaji Academy , Parola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Balaji Academy , Parola:

Shortcuts

Share

Category