Glorious International School

Call Directions

Glorious International School Pre Primary School

06/08/2026

🌈🥦 Healthy Food 🥗 vs Junk Food 🍟 🍎🍕
Which one will YOU choose? 🤔💚

Healthy food gives us 💪 strength, 🧠 brain power, and ⚡ energy.
Too much junk food can make us feel tired and unhealthy.

👧🧒 Kids, make the smart choice every day! 🌟

❤️ Comment your favorite healthy snack below!
👍 Like, Share & Follow for more fun learning videos for kids! 🎉

Literally Everyone

05/08/2026

🌸 मातृ-पितृ पूजन सोहळा 🌸

आई-वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले गुरु, पहिले देव आणि पहिली प्रेरणा आहेत. 🙏❤️

आमच्या शाळेत विद्यार्थ्यांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात मातृ-पितृ पूजन करून आपल्या पालकांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. हा संस्कारमय उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात कुटुंबाविषयी सन्मान आणि भारतीय संस्कृतीची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला.

✨ “माता-पिता हीच खरी संपत्ती, त्यांचा आशीर्वाद हीच खरी शक्ती.” ✨

आपल्या अमूल्य प्रेमासाठी आणि संस्कारांसाठी सर्व पालकांना मनःपूर्वक प्रणाम. 🙏💐

05/08/2026

📖 Small step, big improvement!
Trying English reading every day. 💙
Please support my journey by following, liking, and sharing. 😊

04/08/2026

When a kid sings for Shivaji Maharaj, every heart feels the pride! 🚩🔥

04/08/2026

Small voice, powerful tribute to Chhatrapati Shivaji Maharaj. ❤️🚩

31/07/2026

✨ Good Habits vs. Bad Habits! 🌟

Teaching kids good habits today builds a brighter tomorrow. 💙 Which habit do you think is the most important? Tell us in the comments! 👇

❤️ Like, 💬 Comment, 🔄 Share, and ➕ Follow for more fun learning videos for kids!

जागतिक योगा दिवस 2k24-------------------------------🧎🏻‍➡️🧎🏻‍♂️‍➡️🧍🏻‍♀️🧍🏻🙆🏻🙆🏻‍♀️🧍🏻🧍🏻‍♀️🧎🏻‍♂️🧎🏻---------------------------...
21/06/2024

जागतिक योगा दिवस 2k24
-------------------------------
🧎🏻‍➡️🧎🏻‍♂️‍➡️🧍🏻‍♀️🧍🏻🙆🏻🙆🏻‍♀️🧍🏻🧍🏻‍♀️🧎🏻‍♂️🧎🏻
-------------------------------
ग्लोरिअस इंटरनॅशनल स्कुल🏫

📌पत्ता: सरकारी दवाखान्या समोर (पालखी विसाव्या शेजारी), कुंड रोड, निघोज

📲 8888392244
📲 8888372244

Admission Open 2024-25 👩🏻‍🎓👨🏻‍🎓
27/05/2024

Admission Open 2024-25 👩🏻‍🎓👨🏻‍🎓

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा🙏🏻🙏🏻🏢 ग्लोरिअस इंटरनॅशनल स्कुलपत्ता: सरकारी दवाखान्यासमोर ( पा...
12/04/2024

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा🙏🏻🙏🏻

🏢 ग्लोरिअस इंटरनॅशनल स्कुल

पत्ता: सरकारी दवाखान्यासमोर ( पालखी विसाव्या शेजारी), कुंड रोड, निघोज

📲 8888392244
📲 8888372244

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अत्यंत कमी जागा शिल्लक...आपण आपल्या मुलांचा प्रवेश ग्लोरिअस इंटरनॅशनल स्कूल मध्ये  करण्यासाठी...
27/05/2022

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अत्यंत कमी जागा शिल्लक...

आपण आपल्या मुलांचा प्रवेश ग्लोरिअस इंटरनॅशनल स्कूल मध्ये करण्यासाठी संपर्क.

निघोज मधील एकमेव CBSE Pattern स्कुल

प्ले ग्रुप : 10
नर्सरी : मुलांची संख्या २५
जुनिअर के.जी : मुलांची संख्या २५
सिनिअर के.जी : मुलांची संख्या २५

(३१ मे पर्यंत प्रवेश घेणाऱ्या पहिल्या ५० विद्यार्थ्यांना दोन युनिफॉर्म, स्कुल बॅग, टिफिन बॅग, श्यूज, सॉक्स, नॉटबुक्स, बुक्स अगदी मोफत)

आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करावा.

वैशिष्टये:
■ सुसज्य क्लासरूम
■ अनुभवी शिक्षक
■ मुलांना खेळण्यासाठी गार्डन
■ खूप सारी खेळन्याचे साहित्ये
■ डिजिटल क्लासरूम
■ नियमित व्यायाम
■ संस्कार शिक्षण
■ मुलांच्या आवडीनुसार शिक्षण
■ खेळातून शिक्षणाची आवड
■ फक्त 25 मुलाची क्लासरूम
■ बेंचेस ची व्यवस्था
■ एकदम फी भारणाऱ्यांना फी मध्ये डिस्काउंट
■ टप्या टप्याने फी भरण्याची सुविधा

"निसर्ग रम्य वातावरणात मुलांचे शिक्षण होणार"

Admission Open 2022-23

https://youtu.be/ZgCcuZLfnu0

आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा🙏🏻🙏🏻

🏢 ग्लॉरिअस इंटरनॅशनल स्कुल
ऑफिस पत्ता: श्रीनाथ हॉस्पिटल शेजारी (हर्ष इन्फोटेक), निघोज

स्कुल पत्ता: कुंड रोड (खंडोबा मंदिर जवळ), निघोज

📲 8888392244
📲 9923554433
https://wa.me/message/D27U4XPO235IB1

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे

https://surveyheart.com/form/5eab07e82091d9167d1623e8

Address

A/P Nighoj, Tal- Parner, Dist- Ahmednagar
Parner
414306

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

8888392244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Glorious International School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category