Shri Mulikadevi Mahavidyalaya, Nighoj

Shri Mulikadevi Mahavidyalaya, Nighoj Senior College

24/09/2022

निघोज महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...!!!
21/09/2022

निघोज महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...!!!

 #ओझोन_संरक्षण_दिवस
16/09/2022

#ओझोन_संरक्षण_दिवस

05/09/2022

आज महाविद्यालयात संस्थेचे मा.आ. नंदकुमार झावरे साहेब (अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर)आणि श्र...
24/08/2022

आज महाविद्यालयात संस्थेचे मा.आ. नंदकुमार झावरे साहेब (अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर)आणि श्री. सीताराम अण्णा खिलारी (ज्येष्ठ विश्वस्त, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर) यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी महाविद्यालयाचा माहितीपट आणि संगणकशास्त्र विभाग याचे उद्घाटन तसेच इन्स्टिट्यूशनल हर्बल गार्डनचे भूमिपूजन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. आहेर इतर प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आज पासून महाविद्यालयातील प्रथम वर्ष संगणकशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यास प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्याच दिवश...
19/08/2022

आज पासून महाविद्यालयातील प्रथम वर्ष संगणकशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यास प्रारंभ करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी तीन विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. आहेर यांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या वेळी सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*प्रवेश! प्रवेश! प्रवेश!* 🖥️💻---------------------------------------------------अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज...
18/08/2022

*प्रवेश! प्रवेश! प्रवेश!* 🖥️💻
---------------------------------------------------
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे,
*श्री मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज*
ता. पारनेर, जि. अहमदनगर.

खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आपल्या महाविद्यालयात B. SC. (Computer Science) म्हणजेच B.C.S. 🖥️💻 या वर्गासाठी प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करा.

महाविद्यालयाच्या समंधी अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा -https://youtu.be/mKwHijn3VXM

प्रवेशासाठी संपर्क: (9960455771,9850296750,
7276792798)

आज महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन घेण्यात आले, या ...
17/08/2022

आज महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन घेण्यात आले, या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली. या पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आज महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. एस. के. आहेर यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी विद्...
15/08/2022

आज महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. एस. के. आहेर यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि पालकांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
#आझादी_का_अमृत_महोत्सव_2022

   #1947
15/08/2022

#1947

आज महाविद्यालयात आझादी का अमृतमहोत्सव निमित्त महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्...
13/08/2022

आज महाविद्यालयात आझादी का अमृतमहोत्सव निमित्त महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले, या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरीच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. एस. के. आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, समवेत इतर प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
#आझादी_का_अमृत_महोत्सव_2022

Address

Shri Mulikadevi Mahavidyalaya, Nighoj
Parner
414306

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912488230438

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Mulikadevi Mahavidyalaya, Nighoj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Mulikadevi Mahavidyalaya, Nighoj:

Shortcuts

Share

Category