24/03/2026
सुट्टी संपण्या अगोदर तुमच्या पाल्यास् या सुट्टीत मराठवाड्यातील सर्वात भव्य मार्क-1 कॉम्प्युटर मध्ये MS-CIT ,Tally , Computer Typing करायला सांगा..
सुट्टीतील MS-CIT बॅचेस साठी प्रवेश सुरू
गेल्या 26 वर्षा पासून परळी वैद्यनाथाच्या पावन भूमीत ज्यांनी डिजिटल क्रांती घडवली अश्या 👉मार्क-1 कॉम्प्युटर या 👈प्रशिक्षण केंद्रावर च आपल्या पाल्याचा प्रवेश नोंदवा
अधिक माहिती साठी
🙏60 संगणकाची प्रशस्त लॅब असलेल्या मराठवाड्यातील भव्य व अत्याधुनिक संगणक संस्था असलेल्या भव्य मार्क-1 कॉम्प्युटर👑 पाहण्यासाठी व आपल्या मुलाच्या MS-CIT , Computer Typing प्रवेशासाठी आपणास आग्रहपूर्वक आमंत्रित करत आहोत.
MS-CIT प्रवेशा साठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड XEROX 2) विद्यार्थी पासपोर्ट फोटो 3) फिस
संपर्क -
*मार्क-1 कॉम्प्युटर*
पंचशील नगर
छ.शिवाजी महाराज चौक
मोबाईल – 9860887313
#26 वर्ष ज्ञानाची। 26 वर्ष संगणक प्रशिक्षणाची। 26 वर्ष अभिमानाची॥