Shri Saraswati vidyalay parli

Shri Saraswati vidyalay parli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Saraswati vidyalay parli, School, Parli.

09/10/2025

Class 1st and 2 nd standard English reading practice and vocabulary

श्री सरस्वती विद्यालय परळी- (वै) इ.पहिली ते चौथी, विद्यार्थी पालक मेळावा व गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.    पर...
02/07/2025

श्री सरस्वती विद्यालय परळी- (वै) इ.पहिली ते चौथी, विद्यार्थी पालक मेळावा व गणवेश वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.
परळी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षा पासुन कार्यरत असलेल्या श्री सरस्वती विद्यालय परळी-वै येथे आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळावा व गणवेश वाटप कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री तांबडे सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भुतडा मॅडम , सहशिक्षक केंद्र सर, कोल्हे सर, केंद्रे मॅडम, गीते मॅडम पालक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमचे अध्यक्ष श्री तांबडे सर, उपाध्यक्ष भुतडा मॅडम . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे सहशिक्षक केंद्र सर यांनी केले सरांनी विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक मार्गदर्शन केले व शाळेतील दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष तांबडे सर यांनी इयत्ता पहिली ते चौथी या वर्गात जर मुलांचा पाया पक्का झाला तर पुढील शिक्षण घेण्यास सोपे जाते. आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी शाळेला भेट देऊन मुलाच्या शैक्षणिक प्रगतीची चौकशी केली पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन पालक व विद्यार्थ्यांना केले. यानंतर मुख्याध्यापिका भूतडा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गणवेश दिले. पालका सोबत चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप श्री कोल्हे सर यांनी केला या कार्यक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

26/06/2025

श्री सरस्वती विद्यालय परळी येथे प्रवेश उत्सव उत्साहात साजरा.

26/06/2025
श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयात आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद .परळी- परळी वैजनाथ शहरातील श्री सरस्वती प्राथमिक विद्यालय...
21/01/2025

श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयात आनंदनगरीस उत्स्फूर्त प्रतिसाद .
परळी- परळी वैजनाथ शहरातील श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयात आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांना व्यवसायाचे धडे मिळाले पाहिजे या अनुषंगाने श्री सरस्वती प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी प्रा विभागाच्या मुख्याध्यापिका श्री भुतडा मॅडम, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक मा तांबडे सर, श्री केंद्रे मॅडम, श्री कोल्हे सर ,श्री साळवे सर, श्री केंद्रे सर ,श्री गीते मॅडम श्री सरस्वती प्राथमिक विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आनंदनगरीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ तयार करून आनंद नगरीत विक्रीस मांडले होते यासाठी श्री सरस्वती विद्यालय माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

01/01/2025
01/01/2025

नवीन वर्षाच्या निमित्त श्री सरस्वती विद्यालय प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली प्रतिकृती.

Address

Parli
431515

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Saraswati vidyalay parli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share