09/06/2021
*सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2021-2022 करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्याक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी MHT-CET 2021 ची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे.*
*ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत:- 08.06.2021 ते 07.07.2021*
*ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-*
1. आधार कार्ड
2. 10 वी MARKSHEET
3. आधार कार्ड
4. फोटो आणि सही
5. मोबाईल नंबर ईमेल आयडी
6. जात प्रमाणपत्र
*फीस* :-
*1. For General Category Maharashtra State, Outside Maharashtra State :- Rs. 800/-*
*2.For Candidates of Backward class categories [SC/ST/OBC/VJ/DT- NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/EWS/PWD/Candidates form Maharashtra State etc] :-Rs.600/-*
*Fees Structure:-*
*PCM & PCB Group General Category:-* *Rs.800/-*
*PCM & PCB Group Caste Category:-* *Rs.600/-*
*(ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही ग्रुप ला अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्याना दोन्ही ग्रुप ची वेगळी फिस लागेल. उदाहरणार्थ:- PCB+PCM=(GEN/OPEN CAT.) 800+800=1600 /(All Caste Cat.600+600=1200)*
*आजच आपला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये Counseling साठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे.*
*विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे हित जोपासणारे लातूरच्या धर्तीवर परळी शहरात 2020 पासून यशस्वीरित्या कार्यरत असणारे एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र.*
*विश्वजीत मुंडे*
*सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र*
*सुरभी कॉम्प्युटर्स अँड मल्टीसर्व्हिसेस*
नरहरी महाराज मंदीर जवळ, कन्या शाळा रोड, परळी वैजनाथ.
*मो.9158363277*