25/02/2022
........फ्री सेमिनार....फ्री सेमिनार.... फ्री सेमिनार....
कदम क्लासेस च्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दिनांक 2 मार्च 2022 रोजी वेळ सकाळी 11 वाजता फ्री सेमिनार ठेवण्यात आला आहे. तरी परळी तालुक्यातील व आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांनी सेमिनारचा लाभ घ्यावा.
पत्ता : साई मंदिर जवळ, विद्यानगर परळी वैजनाथ
संपर्क : 9422709250