26/11/2024
कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व रिलायन्स निपाॅण इन्शुरन्स लि.कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॅम्पस इंन्टरव्यूह चे आयोजन केले होते त्याप्रसंगी कंपनीचे प्रतिनिधि अमित भावसार, महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.विद्याताई देशपांडे, प्लेसमेंट सेल च्या डाॅ.कल्याणकर राजश्री,डाॅ. मुंडे वर्षा व डाॅ.यल्लावाड राजकुमार विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना.