Mauli Anuradhadevi Primary English School

Mauli Anuradhadevi Primary English School Mauli Anuradhadevi Primary English school run at Samta nagar,near Hanuman Mandir bypass road, Ambajogai Road, Parli vaijnath.

In this school teach CBSE syllabus and well knowledge.

06/12/2025
Blue color symbolizes truthfulness, honesty and dynamism. Today, Blue Day was celebrated in Mauli Anuradha Devi School. ...
25/08/2025

Blue color symbolizes truthfulness, honesty and dynamism. Today, Blue Day was celebrated in Mauli Anuradha Devi School. The children responded enthusiastically. Along with this, the teachers celebrated Blue Day in the school with great enthusiasm. The entire name of the school was made by the children in blue letters. Also, the entire ABCD was written with a blue pen. The children made a chart of vowels and consonants in blue. Everyone had blue balloons in their hands. The children also made an Ashok Chakra in craft. The board was decorated with the letters Blue Day on the board and a beautiful hall was made. The children wore blue clothes; the children who did not have clothes brought different materials with them. In this way, under the guidance of the teachers, the children decorated beautifully and celebrated the whole day as Blue Day in an attractive way.

06/07/2025

माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूल चा आषाढी दिंडी सोहळा संपन्न
श्रीराम राम जय जय राम च्या घोषाने संपूर्ण परिसर विठ्ठल मय; पालक व नागरिकांचा सहभाग.

परळी शहरातील समता नगर परिसरात माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूलच्या आषाढी दिंडीचे आयोजन केले. यावेळी समता नगर परिसर विठ्ठल भक्ती ने नाहून निघाला दिंडीला विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक यांनी आपला सहभाग घेऊन भक्ती भावाने विठ्ठल भक्तीने नामस्मरणाने परिसर विठ्ठलमय केला.
आज समता नगर व परिसरात माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूल च्या आषाढी दिंडी सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते . माऊली अनुराधा देवी स्कूल पासून दिंडी ची सुरुवात करून समता नगर व परिसरात पायी दिंडी काढण्यात आली यावेळी दिंडीचे स्वरूप माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूल पासून समता नगर व परिसरात दिंडीची फेरी पूर्ण करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे समारोप करण्यात आला. यादरम्यान दिंडीत पालक शिक्षक परिसरातील नागरिक यांनीही आपला सहभाग घेऊन विठ्ठल नामाचा अभंग, हरिपाठ, विठ्ठल नामाचा गजर करून शेवटी विद्यार्थ्यांनी नृत्य गीत सादर केले श्रीराम जय राम जय जय राम घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी पालक नागरिक शिक्षक कर्मचारी यांनी फुगडी, नृत्यगीत आणि विठ्ठल नामाचा गजर करून विठ्ठलमय होऊन आनंद घेतला. आरती व महाप्रसाद यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या दिंडी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अंबाजी मुंडे उपाध्यक्ष पल्लवी मुंडे सचिव शैलेश मुंडे शिक्षक, ह भ प सचिन गीते महाराज, जगन्नाथ चाटे, मुंडे मॅडम, चाटे मॅडम, जगताप मॅडम, वाघमारे मॅडम, सातपुते मॅडम, भालेराव मॅडम, जाधव मॅडम गुट्टे मॅडम घोडके तसेच सर्व वाहन चालक कर्मचारी व शाळेतील सेविका इतर सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न केला

17/03/2025

आठ मार्च रोजी माऊली अनुराधा देवी इंग्लिश मध्ये "जागतिक महिला दिन" साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी काही आपले मनोगत केले..

01/03/2025

माऊली अनुराधा देवी इंग्लिश स्कूल विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग.

Address

Samta Nagar, Near Hanuman Mandir
Parli Vaijnath

Opening Hours

Monday 12am - 12pm
Tuesday 12am - 12pm
Wednesday 12am - 12pm
Thursday 12am - 12pm
Friday 12am - 12pm
Saturday 12am - 12pm
Sunday 12am - 12pm

Telephone

+917385374285

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Anuradhadevi Primary English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mauli Anuradhadevi Primary English School:

Shortcuts

Share

Category