सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि कॉलेज विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघ

  • Home
  • India
  • Parel
  • सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि कॉलेज विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघ

सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि कॉलेज विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि कॉलेज विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघ, School, N. M. Joshi Vidya sankul, Damodar hall damodar compound, parel. Parel, India, India, Parel.

सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि.कॉलेज ( विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघ ), या संघात आपले स्वागत आहे, सन १९७२ साली सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि. कॉलेजचे तत्कालीन मुख्याद्यापक आदरणीय प्रि. श्री. चुरी सरांनी ' माजी विद्यार्थी संघ ' या रूपाने माजी विद्यार्थ्यांची एक मजबूत संघटना उभी केली. या रोपट्याचे एका बलाढ्य वटवृक्षामध्ये रुपांतर करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने श्री. भारत म्हाडगुत यांच्यावर सोपवली, ती त्यांनी आजमितीपर्यंत आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, सहकारी, कार्यकारीणी सदस्य यांच्या सहकार्याच्या जोरावर गेली ४९ वर्षे यशस्वीरित्या पार पडलेली असून हा माजी संघ आता आपणा सर्वांच्या कृपाशीर्वादाच्या शिदोरीवर ५० वर्षमध्ये पदार्पण करीत आहे

07/03/2023
07/03/2023

सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल व ज्यु कॉलेज मधील माजी उपमुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. घारपुरे सर यांचे 07/03/2023, आज सकाळी 6.30 वाजता निधन झाले.सर्व माजी विद्यार्थी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.

19 मार्च 2022 रोजी सोशल सर्व्हिस लीगचा 111 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. श्रीमती वैदेही रानडे अॅड. यावेळी जिल्हाधिका...
06/04/2022

19 मार्च 2022 रोजी सोशल सर्व्हिस लीगचा 111 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. श्रीमती वैदेही रानडे अॅड. यावेळी जिल्हाधिकारी, ठाणे आमचे प्रमुख पाहुणे होते

आपली शाळा
07/03/2022

आपली शाळा

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णुगुरुदेवो महेश्वर:गुरु साक्षात परब्रह्मतस्मै श्री गुरवे नमः🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!...
23/07/2021

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

19/07/2021
आर. एस. जाधव सरांना “भावपूर्ण श्रद्धांजली! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”
01/06/2021

आर. एस. जाधव सरांना “भावपूर्ण श्रद्धांजली! देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||                                                             "चुरी सर यांचे निधन"      सोशल सर...
29/04/2017

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
"चुरी सर यांचे निधन"
सोशल सर्व्हिस लीग हायस्कूलचे पहिले मुख्यध्यापक विद्यार्थीप्रिय मुख्यध्यापक चुरी सर यांचे २९ एप्रिल१७ ९.३० वा. वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३० एप्रिल१७ सकाळी ९.३० वा. त्यांच्या रहात्या घरातून निघेल.
चुरी सरांना माजी विद्यार्थी संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

चला पुन्हा शाळेत भेटूया,मित्रांचा डब्बा एकत्र खाण्यासाठी !!!दि. ९ एप्रिल २०१७ वेळ १० ते १२:३० बॅच वाटप- सायं ५:३० ते ८:०...
04/04/2017

चला पुन्हा शाळेत भेटूया,
मित्रांचा डब्बा एकत्र खाण्यासाठी !!!
दि. ९ एप्रिल २०१७
वेळ १० ते १२:३०
बॅच वाटप- सायं ५:३० ते ८:००
संपर्क
श्री संदीप जाधव : ९८६७४१४१३०
श्रीमती चेतना पवार : ९७०२१२९७०४
फक्त ५ दिवस बाकी
https://www.facebook.com/SSLHSCHOOL.Parel/

दि. ०३ एप्रिल २०१७५० माजी विद्यार्थ्यांनी बॅच घेतले...तुम्ही घेतला का ?बॅच वाटपरोज सायं ५:३० ते ८:००आपल्याच शाळेत जुन्या...
03/04/2017

दि. ०३ एप्रिल २०१७
५० माजी विद्यार्थ्यांनी बॅच घेतले...
तुम्ही घेतला का ?
बॅच वाटप
रोज सायं ५:३० ते ८:००
आपल्याच शाळेत जुन्या लायब्ररी मध्ये.. (पहिल्या मजल्यावर)
संपर्क: संदिप जाधव ९८६७४१४१३०

चला पुन्हा शाळेत भेटूया,मित्रांचा डब्बा एकत्र खाण्यासाठी !!!दि. ९ एप्रिल २०१७ वेळ १० ते १२:३० बॅच वाटप- सायं ५:३० ते ८:०...
03/04/2017

चला पुन्हा शाळेत भेटूया,
मित्रांचा डब्बा एकत्र खाण्यासाठी !!!
दि. ९ एप्रिल २०१७
वेळ १० ते १२:३०
बॅच वाटप- सायं ५:३० ते ८:००
संपर्क
श्री संदीप जाधव : ९८६७४१४१३०
श्रीमती चेतना पवार : ९७०२१२९७०४
फक्त ६ दिवस बाकी
https://www.facebook.com/SSLHSCHOOL.Parel/

चला पुन्हा शाळेत भेटूया,मित्रांचा डब्बा एकत्र खाण्यासाठी !!!दि. ९ एप्रिल २०१७ वेळ १० ते १२:३० बॅच वाटप- सायं ५:३० ते ८:०...
02/04/2017

चला पुन्हा शाळेत भेटूया,
मित्रांचा डब्बा एकत्र खाण्यासाठी !!!
दि. ९ एप्रिल २०१७
वेळ १० ते १२:३०
बॅच वाटप- सायं ५:३० ते ८:००
संपर्क
श्री संदीप जाधव : ९८६७४१४१३०
श्रीमती चेतना पवार : ९७०२१२९७०४

https://www.facebook.com/SSLHSCHOOL.Parel/

Address

N. M. Joshi Vidya Sankul, Damodar Hall Damodar Compound, Parel. Parel, India, India
Parel
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि कॉलेज विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to सोशल सर्व्हिस लीग हायस्कुल व ज्युनि कॉलेज विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघ:

Shortcuts

Share

Category