Fauzia Khan

Call Directions Website Contact the school

Fauzia Khan Dr. Fauzia Khan(member of parliament) is a visionary and an imminent part of the Nationalist Congress Party, Parbhani.

Dr Fauzia Khan is a Member of Parliament, Rajaya Sabha and Former Minister of State of Maharashtra. She represent as the National President of Nationalist Mahila Congress of Nationalist Congress Party Sharadchandra pawar.

25/09/2026

Horrifying!

23/09/2026

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत समोर आलेली ही माहिती अत्यंत गंभीर आहे.
The Indian Express च्या आजच्या सविस्तर वृत्तानुसार, गेल्या १० महिन्यांत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आयोगातील काही निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत.
हे आक्षेप केवळ प्रशासकीय बाबींशी संबंधित नसून मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, मतदार यादीच्या डेटाबेसचा प्रवेश आणि निवडणूक प्रक्रियेतील IT प्रणाली यांसारख्या अत्यंत मूलभूत मुद्द्यांशी संबंधित असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः, नवीन मतदारांच्या नोंदणीसाठीच्या Form 6 मध्ये करण्यात आलेला बदल, मतदार यादीच्या डेटाबेसचे वाढते केंद्रीकरण, तसेच गोव्यात पात्र ठरविण्यात आलेल्या ९७ मतदारांची नावे सॉफ्टवेअरच्या अडचणीमुळे अंतिम यादीत न येणे—या बाबी गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
लोकशाहीमध्ये मतदार यादी ही केवळ एक प्रशासकीय कागदपत्र नसते; ती प्�

20/09/2026

दुष्काळावरील चर्चेत अधिकारी मोबाईलमध्ये

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकारी खरोखरच संवेदनशील आहेत का?, हा प्रश्न निर्माण झालाय. काल हिंगोलीतील दुष्काळाच्या आढावा बैठकीतील काजू-बदामच्या मुद्द्यानंतर आता अकोल्यात एक संतापजनक प्रकार समोर आलाय. आज अकोल्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलावलेल्या अमरावती विभागीय आढावा बैठकीत अधिकारी चक्क मोबाईलच्या खेळात दंग असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके, इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन उपस्थित होत्या. या बैठकीत अनेक अधिकारी मोबाईलवर फेसबुक, व्हाट्सअप पाहण्यात दंग असल्याचा धक्कादायक प्रकार समोर �

05/09/2026

परभणी महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आंदोलन २३ दिवसांपासून सुरू आहे. आणि ४ सप्टेंबरच्या सफाई व कामाठी कर्मचाऱ्यांचे ४–५ महिन्यांचे वेतन थकीत आहे. वाढीव GST अनुदान आणि थकीत वेतन हा आंदोलनाचा प्रमुख मुद्दा आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
एक महिना उलटला… कर्मचारी आंदोलनावर, वेतन थकीत आणि शहराच्या मूलभूत सेवा विस्कळीत!
परभणी महानगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे चार-पाच महिन्यांचे वेतन थकीत असताना त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दुसरीकडे, आंदोलनामुळे स्वच्छता, कचरा संकलन आणि दैनंदिन नागरी सेवांवरही परिणाम होत आहे.
हा केवळ कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही
हा परभणी शहराच्या कारभाराचा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न आहे.
ज्यांच्या हातून शहराची स्वच्छता होते, पाणीपुरवठा आणि विविध नागरी सेवा सुरळीत राहतात, त्यांनाच महिनोन्महिने वेतनास�

05/09/2026

Happy Teachers’ Day!

A great teacher doesn’t just teach lessons from a book—they ignite curiosity, inspire dreams, build confidence, and shape lives.

To every teacher who patiently guides, lovingly encourages, and tirelessly believes in every child—thank you for being the light that makes the journey of learning brighter.

Your lessons may be forgotten with time, but the impact you make lasts a lifetime.

Wishing all the wonderful teachers a very Happy Teachers’ Day!

03/09/2026

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ? शालेय पोषण आहारात किडलेला वाटाणा!
Where are you Tukaram Mundhe?
पिंपळवंडी परिसरातील शाळांमध्ये निकृष्ट शालेय पोषण आहार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... पोषण आहारातील वाटाण्याला किड लागलीय... चाळकवाडी, अभंगवाडी आणि भटकळवाडी मधल्या शाळांमध्ये हा निकृष्ट आहार आढळलाय... या आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूय... स्वयंपाकघराची स्वच्छता चांगली असली, तरी धान्याचा दर्जा अत्यंत खराब आहे... प्रशासनाने तातडीने दर्जेदार अन्नधान्य पुरवावे, अशी मागणी होतीय...

25/08/2026

मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैसा? RTI मधून धक्कादायक

माहिती समोर |

Minister Bunglow News

आता बातमी आहे केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्यांवर होणाऱ्या खर्चाबाबात.... केंद्रीय मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या देखभाल, दुरुस्ती, नूतनीकरण आणि सजावटीवरील सरकारी खर्चात मागली 12 वर्षांत तब्बल साडेतीन पट वाढ झालीय.... 2025-26मध्ये विक्रमी 92 कोटींचा खर्च करण्यात आलाय... या 12 वर्षांच्या कालावधीत मंत्र्यांच्या निवासस्थानांवर एकूण 548 कोटींचा खर्च करण्यात आलाय... माहिती अधिकारातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीय... दिल्लीतील अधिकृत बंगले जवळपास 80 ते 100 वर्ष जुने आहेत.. त्यामुळे त्यांची देखभाल महागडी ठरतेय...

24/08/2026

देवाभाऊ, तुमच्या आश्वासनांमध्ये दिसणारी भव्यता तुमच्या सरकारच्या कारभारातही दिसली असती, तर निष्पाप बाळांचे जीव गेले नसते. चांगली आरोग्यव्यवस्था, पुरेशा सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता,

सर्वसमावेशकता... हे सगळे शब्द केवळ भाषणांपुरतेच मर्यादित आहेत का?

Address

Nandkheda Road
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fauzia Khan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Fauzia Khan:

Shortcuts

Share

Category