KNP Computer Institute

KNP Computer Institute Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KNP Computer Institute, Education, KNP Computer Institute, Jintur Road visawa Near Police Chowaky Parbhani431401, Parbhani.

Robotic training, MSCIT, IOT, Mobile App Development, Tally, Python, Java, C, C++, CCTP, Software Development, Advance Excel, Ai, Data Science, Hardware Networking

अभिनंदन अपूर्वा नानेकर(KNP Computer institute IoT student) हिला महिंद्रा अँड महिंद्रा (चेन्नई)येथे 9 LPAजॉब मिळाल्याबद्द...
13/08/2026

अभिनंदन अपूर्वा नानेकर(KNP Computer institute IoT student) हिला महिंद्रा अँड महिंद्रा (चेन्नई)येथे 9 LPAजॉब मिळाल्याबद्दल.

दिनांक 23/7/26 रोजी एमकेसील च्या लातूर येथे झालेल्या वार्षिक मीटिंग मध्ये के न पी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ला ए आय मास्टर...
24/07/2026

दिनांक 23/7/26 रोजी एमकेसील च्या लातूर येथे झालेल्या वार्षिक मीटिंग मध्ये के न पी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ला ए आय मास्टर क्लास व प्रमोशन ऑफ टेक्नॉलॉजी कोर्सेस विभागात उत्कृष्ट कार्याबद्दल के न पी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ.सोनाली मेघशाम पतकी यांचा एमकेसील चे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय श्री समीर पांडे सर यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला

21/07/2026
21/07/2026

KNP Ai students work project

25/03/2026

KNP Computer Institute & Robotic Training Aeromodelling

24/02/2026

थांबा थांबा‎ MSCIT‎ ला‎ प्रवेश‎ घेताय
तर‎ आधी‎ पूर्ण‎ माहिती घ्या सर्वच‎ जण‎ म्हणताना आमच्या‎ कडे‎ प्रवेश घ्या आमच्या‎ कडे‎ फी कमी‎ ,आमच्या कडे‎ शंभर टक्के पास ची‎ खात्री‎ आहे मान्यता प्राप्त नसतानाही तसा‎ देखावा‎ निर्माण‎ करणारी‎ काही केंद्रे आहेत‎ त्या‎ मुळे घाई करू नका‎ उन्हाळ्याच्या सुट्टी‎ मध्ये‎ MSCIT वेळ काढू कोर्स नाही‎ हा‎ कोर्स‎ मुलांचे‎ भवितव्य‎ ठरविणारा कोर्स आहे आताचा‎ जमाना‎ डिजीटल टेक्नॉलॉजी चा‎ म्हणजे‎ AI चा‎ आहे आणि‎ Ai‎ मध्ये‎ भविष्य आहे आणि‎ धोके सुध्दा आहेत‎ त्या मुळे‎ MSCIT AI आधारित‎ कोर्स‎ फक्त अनुभवी तज्ञ केंद्रातच‎ शिकणे‎ गरजेचे आहे त्या मुळे प्रवेश फक्त‎ KNP‎ Computer institute‎ येथेच‎ घ्या‎ गेल्या‎ बावीस वर्षांपासून‎ तंत्रज्ञानात‎ आघाडीवर‎ असलेले‎ राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धा मध्ये‎ यश‎ मिळवलेले‎ .गेल्या‎ तेरा वर्षापासून‎ सायबर सुरक्षे बद्दल‎ जागरूकता‎ करणारे व शिक्षण‎ देणारे मुलांच्या‎ बौद्धिक‎ तेस‎ चालना देण्यासाठी मोफत बुद्धिबळाचे‎ प्रशिक्षण तसेच‎ जर्मन भाषेचे मोफत‎ ज्ञान‎ KNP Computer institute‎ मध्ये सातत्याने‎ दिले‎ जात‎ आहे‎ त्या मुळे‎ कोणत्याही कोर्स‎ ला‎ प्रवेश‎ घेण्या‎ पूर्वी एकदा KNP Computer‎ institute ला जरूर भेट देणे
KNP Computer‎ institute
Jintur‎ Road‎ Visawa Near police‎ Chowaky Parbhani -431401
contact 9890622784

दिनांक 3/2/26 रोजी  सांगली येथे झालेल्या स्टेट लेव्हल इंडिया स्कील 2025 मध्ये  कल्पेश व कल्पना पतकी यांनी विजय मिळविला आ...
08/02/2026

दिनांक 3/2/26 रोजी सांगली येथे झालेल्या स्टेट लेव्हल इंडिया स्कील 2025 मध्ये कल्पेश व कल्पना पतकी यांनी विजय मिळविला आहे आणि आता त्यांचे नॅशनल लेव्हल साठी निवड झाली आहे तिन दिवस त्यांना सांगली येथे ट्रेनिंग दिली जाणार आहे व त्या नंतर बेंगलोर येथे स्पर्धे साठी जाणार आहेत मागील महिन्यात संभाजी नगर येथे विजयी होऊन स्टेट लेव्हल साठी त्यांची निवड झाली होती

Address

KNP Computer Institute, Jintur Road Visawa Near Police Chowaky Parbhani431401
Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KNP Computer Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category