ABVP Parbhani

Directions Contact the school

ABVP Parbhani Welcome to the official page of ABVP Parbhani Unit...! ABVP is world's largest students organizatio

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गंगाखेड शहर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रेम भालेराव यांची गंगाखेड शहर मंत्...
26/09/2026

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गंगाखेड शहर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रेम भालेराव यांची गंगाखेड शहर मंत्री म्हणून घोषणा करण्यात आली यावेळी जिल्हासंयोजक दर्शन देशमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.🚩

26/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी महानगराच्या वतीने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांना विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारी प्रलंबित शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम तात्काळ जमा करावी, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावा, तसेच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली.

#कोरडा_दुष्काळ

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे लायन्स क्लब परभणी अध्यक्ष श्री.विजय कुचेरिया यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभाव...
25/09/2026

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे लायन्स क्लब परभणी अध्यक्ष श्री.विजय कुचेरिया यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺

यावेळी महानगर मंत्री गायत्री लाड,महानगरसह मंत्री ओंकार डोके,महाविद्यालय अध्यक्ष अंकित आडे,जिल्हासंयोजक दर्शन देशमुख यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया! 🌺
छात्र शक्ती – राष्ट्र शक्ती! 🚩

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे मयूरजी देशमुख यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺यावेळी प्रा....
25/09/2026

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे मयूरजी देशमुख यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺

यावेळी प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंडे सर,अभाविप पूर्व कार्यकर्ते अद्वैत पारडीकर , महानगर मंत्री गायत्री लाड,विभाग विद्यार्थीनी प्रमुख सेजल काळे,महानगरसह मंत्री ओंकार डोके,नगर सहमंत्री सिद्धी काशीकर,जिल्हासंयोजक दर्शन देशमुख यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया! 🌺
छात्र शक्ती – राष्ट्र शक्ती! 🚩

अभाविप कार्यालय, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.राजेश कदम सर यांच्या शु...
25/09/2026

अभाविप कार्यालय, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.राजेश कदम सर यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी सर यांच्या शुभहस्ते श्री गणर...
24/09/2026

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी सर यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺

यावेळी प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंडे सर,अभाविप पूर्व कार्यकर्ते अद्वैत पारडीकर , महानगर मंत्री गायत्री लाड,विभाग विद्यार्थीनी प्रमुख सेजल काळे,महानगरसह मंत्री ओंकार डोके,नगर सहमंत्री सिद्धी काशीकर यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया! 🌺
छात्र शक्ती – राष्ट्र शक्ती! 🚩

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी जिल्हा आयोजित✨युगंधरा युवती संमेलन नवीन युगाची नवी दिशा… 🌸ज्ञान • नेतृत्व • स्वावलंब...
24/09/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी जिल्हा आयोजित✨युगंधरा युवती संमेलन
नवीन युगाची नवी दिशा… 🌸
ज्ञान • नेतृत्व • स्वावलंबन • संस्कार
युवती शक्तीला नवे व्यासपीठ, नव्या विचारांना नवी दिशा आणि नव्या नेतृत्वाला नवी संधी! 🚩
⏳ COMING SOON…
📲 नोंदणीसाठी ग्रुप जॉइन करा युगंधरेचा भाग बना!
https://chat.whatsapp.com/IykhLUwhyKQItN73Irgk72

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे गंगाधर खंदारे मामा यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺गणरायाच्या...
23/09/2026

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे गंगाधर खंदारे मामा यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺
गणरायाच्या आशीर्वादाने अभाविपचे कार्य अधिक जोमाने आणि सकारात्मक ऊर्जेने पुढे जावो, हीच प्रार्थना! 🚩
गणपती बाप्पा मोरया! 🙏
छात्र शक्ती – राष्ट्र शक्ती! 🚩

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे कृषी महाविद्यालय परभणी चे अधिष्ठाता प्रा.डॉ.प्रवीण वैद्य सर यांच्या शुभहस्ते श्री गणरायाच...
23/09/2026

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे कृषी महाविद्यालय परभणी चे अधिष्ठाता प्रा.डॉ.प्रवीण वैद्य सर यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺

यावेळी महानगर मंत्री गायत्री लाड, विभाग विद्यार्थीनी प्रमुख सेजल काळे, जिल्हा संयोजक दर्शन देशमुख, महानगरसह मंत्री ओमकार डोके,महाविद्यालय अध्यक्ष यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया! 🌺
छात्र शक्ती – राष्ट्र शक्ती! 🚩

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे सर यांच्या शुभ...
22/09/2026

आज अभाविप कार्यालय, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे सर यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती भक्तिभावाने संपन्न झाली. 🙏🌺

यावेळी प्रा. डॉ. गिरीश कौसर्डीकर, महानगर मंत्री गायत्री लाड, विभाग विद्यार्थीनी प्रमुख सेजल काळे, जिल्हा संयोजक दर्शन देशमुख, नगर सहमंत्री सिद्धी काशीकर यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया! 🌺
छात्र शक्ती – राष्ट्र शक्ती! 🚩
#ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ

Address

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Krishi Nagar
Parbhani
431402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVP Parbhani:

Shortcuts

Share