10/04/2026
🎓 प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
" खऱ्या विद्यार्थ्यासाठी सुट्टी म्हणजे वेळ वाया घालवण्याची संधी नसून, स्वतःला नव्या कौशल्यांनी समृद्ध करण्याची सुवर्णसंधी असते!"
✅ दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेनंतरच्या उन्हाळी सुट्ट्या वाया घालवू नका मित्रांनो..!
या सुट्ट्यांचा योग्य उपयोग करून तुमच्या करिअरला नवा वेग द्या..!
🌟 स्मार्ट कौशल्ये + प्रगत तंत्रज्ञान = उज्ज्वल भविष्य..!
आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ शालेय शिक्षण पुरेसे नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान व व्यवसायाभिमुख कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. Job Oriented Computer Course द्वारे तुम्हाला डिजिटल क्षेत्रात भरपूर संधी मिळू शकतात.
✅ कशासाठी वाट पाहताय.?
आता स्मार्ट स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस जॉइन करा आणि तुमच्या भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करा..!
🎓 प्रवेश प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो..!
🚀 कोर्सेसमध्ये समाविष्ट:
✔️ व्यवसायाभिमुख संगणक प्रशिक्षण (MS Office, Excel, CCC, Tally, GST, इ.)
✔️ डिजिटल मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंग (SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन)
✔️ आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्ये (A.I., डेटा अॅनालिटिक्स, IoT, क्लाउड कम्प्युटिंग)
✔️ करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास (सॉफ्ट स्किल्स, इंटरव्ह्यू तयारी, इंग्रजी संभाषण)
✔️ ग्राफिक्स डिझाइन आणि व्हिडिओ एडिटिंग (Photoshop, Canva, Premiere Pro, After Effects)
✔️ वेब डेव्हलपमेंट आणि अॅप डेव्हलपमेंट (HTML, CSS, JavaScript, Python, Android Studio)
✔️ सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंग (डेटा प्रोटेक्शन, सायबर क्राइम प्रिव्हेन्शन)
✔️ E-Commerce आणि स्टार्टअप गाईडन्स (Amazon, Flipkart, Shopify, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी टिप्स)
✔️ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.) आणि मशीन लर्निंग (ChatGPT, Deep Learning, NLP)
💡 तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या..!
📌 संपर्क:
Dr. A. P. J. Abdul Kalam Vocational Training &
Skill Development Academy, Parbhani.
📞 विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख..
🔰 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन
🏢 डॉ. कलाम विद्यार्थी हाऊस, इंदिरा गांधी नगर,
परसावत नगर रोड, परभणी – 431 401
📞 9822624178, 9970717187
🔰 नोंदणीसाठी लिंक:
👉 wa.me/+919822624178
🌐 अधिकृत संकेतस्थळ:
👉 https://bit.ly/3K4UsAe