Aryanandi Educational and Charitable Trust

Aryanandi Educational and Charitable Trust

Share

This is the charitable trust mainly to serve poor jain students of Navagad Gurukul,get them learned in every aspect of modern education.

#शवासन # Shavasana 09/06/2020

#शवासन*
https://youtu.be/ChnD79GyeIA

शवासनाचे फायदे
तणाव कमी होतो.
योगासनांचा शेवट करण्यास उत्तम आसन.
विशेषकरून जलदगतीने आसने केल्यास हे आसन जरूर करावे.
रक्तदाब, चिंता आणि निद्रानाश कमी करण्यास मदत करते.
शरीराला स्थिर करण्याचा व वातदोष कमी करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.
*SHRI GAJANAN YOGA*

#शवासन # Shavasana शवासनाचे फायदे तणाव कमी होतो. योगासनांचा शेवट करण्यास उत्तम आसन. विशेषकरून जलदगतीने आसने केल्यास हे आसन जरूर करा.....

27/04/2020

Learn Asana Pranayama and meditation practice with different variation with Shri Gajanan Yoga

07/03/2018

https://www.facebook.com/Gajanan.Yoga.Divine/posts/1862491863819294

🧘‍♂🧘🏻‍♀🧘🏼‍♂🧘🏿‍♀🧘🏼‍♀🧘🏽‍♂🧘🏾‍♂🧘🏼‍♀🧘‍♀🧘🏾‍♂🧘‍♀

*स्वास्थ है तो सब कुछ है,*
" *स्वास्ति ग्रुप* " द्वारा आयोजित,

श्री गजानन योगा इंटरनेशनल सेंटर के सहयोग से,

*महिला दिन 【 Womens Day】* 👱🏻‍♀👩👩🏻‍🎤👩🏻‍🎓👩🏼‍🍳👩🏼‍🚀🙋🏼‍♀🤱🏼💃🏾🏃🏻‍♀
के अवसर पर सभी उम्र के महिलाओ के लिये,

*●●निशुल्क योग ध्यान शिबीर●●* 🧘🏾‍♂🧘‍♀

आंतरराष्ट्रीय योग विशेषज्ञ
*_गजानन सराफ 【 जैन 】_*
इनके निर्देशन में आयोजित किया है । आप सभी ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित रहकर लाभ लेवे ।

🗓 *दिनांक 8 मार्च से 12 मार्च तक*
⌚ *समय सुबह 7 बजे से 8 बजे तक.*

स्थान :- *श्री हिराचंद कस्तूरचंद कासलीवाल प्रांगण, राजाबाजार, औरंगाबाद.*

संपर्क करे,
*सौ. प्रीति बाकलीवाल,* 8208688747
*सौ. स्वाति कासलीवाल,* 9403858758
*सौ.उषा सेठी* 9420319999

⭕⭕⭕🧘🏻‍♀🧘🏼‍♀🧘🏻‍♀🧘🏼‍♀🧘🏼‍♂🧘🏿‍♀🧘🏽‍♂

Photos 10/01/2017
Mobile uploads 15/09/2015

प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती श्री १०८ आचार्य शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी नवागड येथे साजरी

या प्रसंगी गुरुकुल विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे अष्ठद्रव्यासह पूजन केले,
शांतीसागर महाराजांचा पोवाडा व त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे दिली
याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आर्यनंदी चरिटेबल अन्ड एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे बक्षिसे वाटण्यात आली.
डॉ. दिपक महिंद्रकर यांनी महाराजांच्या जिवनबद्दल सर्व मुलांना माहिती सांगितली.
कार्यक्रमाची सांगता महाराजांच्या आरतीने झाली.

Mobile uploads 06/09/2015
Want your school to be the top-listed School/college in Parbhani?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Shivaji Nagar Parbhani
Parbhani
431401