OM Jaiswal-Davhale Biology Classes.

OM Jaiswal-Davhale Biology Classes. Leading Classes of Biology NEET.

NEET संदर्भात मुलाखत आकाशवाणी वर, लवकरच!
08/08/2026

NEET संदर्भात मुलाखत आकाशवाणी वर, लवकरच!

23/07/2026

ओम जैस्वाल डव्हाळे क्लासेस, परभणी मधून, मंजुषा भुजबळ, मुलींमधून Re-NEET 26 मधून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनीची व तिच्या पालकांची *परभणीतील शिक्षण आणि शिक्षक* यांच्या बद्दल प्रतिक्रिया अवश्य पाहा..!




Re-NEET result 2026*तब्बल 41 विद्यार्थी बायोलॉजी विषयात 360 पैकी 300+ मार्क्स घेऊन यशस्वी..!*Topper मंजुषा भुजबळ 582, BI...
19/07/2026

Re-NEET result 2026
*तब्बल 41 विद्यार्थी बायोलॉजी विषयात 360 पैकी 300+ मार्क्स घेऊन यशस्वी..!*
Topper मंजुषा भुजबळ 582,
BIOLOGY टॉपर श्रध्दा शहाणे 350/360, एकूण 533
Congratulations 🎉 all our dear students and parents..
🙏









30/06/2026

*विद्यार्थी मित्रांनो,*
वेळ कमी आहे, त्वरा करा. दिनांक 1 जुलै पासून आपले NEET 27, Repeaters Batch सुरू होत आहेत.
अगदी पहिल्या दिवसापासून उपस्थित रहावे.
तसेच Special Test Series सुरू होत आहे. आजच आपली नाव नोंदणी करा.

धन्यवाद!

Leading Classes of Biology NEET.

Repeaters Achievers batch 2027Batch starts from 1st july 2026Registration are open Hurry up friends!!!Contacts 962306940...
29/06/2026

Repeaters Achievers batch 2027
Batch starts from 1st july 2026
Registration are open
Hurry up friends!!!
Contacts
9623069407
9860056409

01/06/2026

Venation in leaf





📢 🌟 ओम जैस्वाल-डव्हळे बायोलॉजी क्लासेस 🌟🎯 NEET 2026-28 साठी 11 वीची नवीन बॅच सुरू होत आहे!👨‍⚕️ डॉक्टर होण्याचे स्वप्न सा...
31/05/2026

📢 🌟 ओम जैस्वाल-डव्हळे बायोलॉजी क्लासेस 🌟
🎯 NEET 2026-28 साठी 11 वीची नवीन बॅच सुरू होत आहे!
👨‍⚕️ डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी...! 👩‍⚕️
✅ NCERT आधारित सखोल मार्गदर्शन
✅ NEET फोकस्ड अध्यापन पद्धती
✅ नियमित टेस्ट सिरीज व MCQ सराव
✅ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
✅ 11 वी ते NEET पर्यंत मजबूत पाया
📅 बॅच प्रारंभ: 1 जून 2026
📍 बॅच वेळा:
🔹 विकासनगर – सकाळी 11:00 वाजता
🔹 जिंतूर रोड – सायं. 5:00 वाजता
💡 आजची तयारीच उद्याचे यश ठरवते!
🎓 NEET 2028 मध्ये उत्कृष्ट यशासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
📞 संपर्क:
☎️ 9860056409
☎️ 9623069407
✨ "Be Regular Friends... कारण नियमित अभ्यासच यशाची गुरुकिल्ली आहे!" ✨
🙏

31/05/2026
प्रिय विद्यार्थ्यांनो,🙏🏻*NEET 2026 परीक्षेबाबत सरकार आणि NTA कडून पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे*. अशा परिस्थितीत...
12/05/2026

प्रिय विद्यार्थ्यांनो,
🙏🏻

*NEET 2026 परीक्षेबाबत सरकार आणि NTA कडून पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे*.
अशा परिस्थितीत कुठलाही नकारात्मक विचार मनात न आणता पुन्हा एकदा तयारीला लागा.

✅ज्या विद्यार्थ्यांचे मागच्या वेळी *अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स आले* होते, त्यांच्यासाठी ही एक नवीन सुवर्ण संधी आहे. मागील चुका सुधारून आता आणखी चांगली तयारी करण्याची वेळ आली आहे.

✅आणि *ज्यांचे मार्क्स आधीच खूप चांगले येत आहेत*, त्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही. तुमची मेहनत आणि क्षमता तुम्ही आधीच सिद्ध केली आहे. परीक्षा एकदा होवो किंवा दहा वेळा, मेहनती विद्यार्थी नेहमीच चांगले मार्क्स मिळवतात. उलट, या वेळेस मागील चुका सुधारून तुम्हाला अजून उत्तम स्कोअर करण्याची संधी मिळेल.

म्हणून कोणताही ताण न घेता पुन्हा अभ्यास सुरू करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. लवकरच क्लासेसचे टेस्ट्स, लेक्चर्स आणि पुढील शेड्यूल तुमच्या ग्रुपवर शेअर करण्यात येईल.

तोपर्यंत पूर्ण सकारात्मकतेने अभ्यासाला सुरुवात करा.

All the best, मित्रांनो!
*आम्ही तुमच्या सोबत आहोतच...!!!*

ओम जैस्वाल डव्हळे
बायोलॉजी क्लासेस, परभणी.
💪📚

🎯 11वी NEET बॅच 2026 साठी प्रवेश सुरू – तुमच्या यशाची सुरुवात इथून!प्रिय विद्यार्थी आणि पालकहो, नमस्कार 🙏🏻10वी नंतरचा सर...
11/05/2026

🎯 11वी NEET बॅच 2026 साठी प्रवेश सुरू – तुमच्या यशाची सुरुवात इथून!

प्रिय विद्यार्थी आणि पालकहो, नमस्कार 🙏🏻
10वी नंतरचा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे योग्य क्लासची निवड!
📚 *Om Jaiswal Davhale Biology Classes, Parbhani*

येत आहे तुमच्यासाठी नवीन 11वी *NEET Special Batch — साठी प्रवेश सुरू!*
*आमच्या क्लासची खास वैशिष्ट्ये*
✔️ Limited विद्यार्थ्यांची बॅच – Personal Attention
✔️ Director स्वतः शिकवतात – Strong Concept Building
✔️ 3D Animation आधारित Teaching
✔️ Best Test Series + Analysis
✔️ Average विद्यार्थीही बनतो Topper!
✔️ क्लासमध्येच विषयाची तयारी
✔️ क्लासेस चे स्वतंत्र स्टडी modules आणि प्रश्नसंच.

🏆 मागील 15 वर्षांचे उत्कृष्ट निकाल
प्रवेश मर्यादित आहेत – आजच आपली जागा निश्चित करा!
संपर्क: 9623069407, 9860056409

👉 NEET मध्ये यश हवं असेल, तर योग्य मार्गदर्शन आजच निवडा!

आजच जॉइन करा!
धन्यवाद

Address

Old Pedgaon Road
Parbhani
431401

Telephone

+919860056409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM Jaiswal-Davhale Biology Classes. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share