JIJAU CHOWK

JIJAU CHOWK RARELY KNOWN BY JAMKAR CORNER, AT NH 222 IN PARBHANI ON JINTUR ROAD

लोकेशन टॅग ?

जय जिजाऊ राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
12/01/2021

जय जिजाऊ
राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

16/04/2020

परभणी मधील करोना केस विषयी...!

परभणी कर मित्रांनो आता समजले का प्रशासन lockdown मध्ये अडकलेल्या लोकांना घरी त्यांच्या मूळगावी का जाऊ देत नाहीये!
आज पर्यंत परभणी सेफ होती.
हा मुलगा जर पुण्यावरून lockdown धाब्यावर बसवून परभणी ला आला नसता तर...!
म्हणून प्रशासना ला सहकार्य करा जिथे आहेत तिकडेच रहा महाराष्ट्र शासन तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा पुरवत आहे.
पण कृपा करून प्रवास करू नका घराबाहेर निघू नका.
अजून ही वेळ गेली नाहीये तुमच्या आजूबाजू ला कुणी lockdown तोडून बाहेरून (इतर जिल्ह्यातून किंवा किंवा इतर गावातून) आला असेल किंवा कुणी विनाकारण घराबाहेर पडत असेल तर पोलीसाना कळवा.

02/05/2019
तसा प्रत्येक दिवस 'ती'चाच ! खडतर परिस्थितीतून आपली व आपल्या परिजनांची आयुष्य बांधणी करणाऱ्या प्रत्येक 'ती'ला 'जागतिक महि...
08/03/2019

तसा प्रत्येक दिवस 'ती'चाच !

खडतर परिस्थितीतून आपली व आपल्या परिजनांची आयुष्य बांधणी करणाऱ्या प्रत्येक 'ती'ला 'जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.'

#महिलादिन #महिलादिवस

31/07/2018

मराठा क्रांती मोर्चा संभ्रम बद्दल योग्य मत..!

 #मराठा_क्रांती_मोर्चा लढ़ा सरकार विरोधात आहें ( अर्थातच आधिच्या आनी अत्ताच्या दोन्ही ) तर आंदोलना दरम्यान क़ुणी आमदार ख...
27/07/2018

#मराठा_क्रांती_मोर्चा लढ़ा सरकार विरोधात आहें ( अर्थातच आधिच्या आनी अत्ताच्या दोन्ही )
तर आंदोलना दरम्यान क़ुणी आमदार खासदार तिथे आल्यास त्यंच्या पुढे पुढे करनारा खरा आंदोलक असु शकत नाही.
ही लोक सरकार मधे बसुन मोर्चा मधे येऊन ढोंग करतायत् याना एकच प्रश्न विचारा तुम्ही सरकार चा भाग आहेत तर आंदोलन काय डॉनल्ड ट्रम्प च्या विरोधात करताय का ??
सत्ताधारी राजकारनी २०१९ नीवड़नूक डोळ्यासमोर ठेवून राजिनामे देन्याची नाटके करतायत कारण लेटर पॅड वर राजिनामे नाही तर निवेदन देत असतात. याना ख़रच राजिनामे द्यायचे असतिल तर त्याच शासकीय अर्ज़ करुण राजिनामा राज्यपाल यांचाकड़ून मंज़ूर करून घ्यावा. फक्त लेटर हेड च्या निवेदनाचे फ़ोटो काढ़ून सोशल मीडिया वर वाइरल करनारे भामटे आहेत हे ओळखा.
मोर्चा दरम्यान स्वतःच्या जिवावर बेतेल अशी पाऊले ऊचलु नक़ा.
“सर सलामत तो पगड़ी पचास “
जय जिज़ाऊ !! जय शिवराय !!

07/04/2018

परभनी चे सुपुत्र शाहिद शुभम मूस्तापूरे याच्या कटुंबासाठी एक शेयर तर बनतोच ....!
ही माहिती दानशुर लोकांपर्यंत पोहचवा 🙏🏻

24/01/2018

२६ जानेवारी २०१८ रोज़ी राजमुद्रा नागरी पतसंस्थाचे उद्घाटन सोहळा जामकार कॉम्प्लेक्स येथे होत आहें सर्वानी उपस्थित रहावे !

मराठवाडा मुक्ति संग्राम दिना निमित्त हार्दिक शुभेछा !!
17/09/2017

मराठवाडा मुक्ति संग्राम दिना निमित्त हार्दिक शुभेछा !!

सर्वानी share करवा असा message !!
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या माझ्या सर्व मराठवाड्यातील बांधवांना शुभेच्छा. ज्यांनी मराठवाडा मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसेनानी, वीरांगनाना भावपूर्ण आदरांजली.
मराठवाड्यात राहणारा तेलंगण प्रांत आता आंध्र प्रदेशपासून वेगळे होऊन स्वतंत्र राज्य झाले आहे. मराठवाडा हा विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ?
-वैभव कोकाट

🌹११ एप्रिल १८२७🌹*राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले जयंती*ज्योतिबा तुमच्या विचारांनीआजही समाज घडतो आहे.......तुमच्या ज्ञ...
11/04/2017

🌹११ एप्रिल १८२७🌹

*राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले जयंती*

ज्योतिबा तुमच्या विचारांनी
आजही समाज घडतो आहे.......
तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश
मना-मनात वाढतो आहे..!!!!!!!

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे व रायगड़ावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून
जगात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे,यांच्या मुळे माझ्या घरातील आई, बहीण शिकली, त्या महात्मा जोतिबा फुले यांच्या 190 व्या जयंती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा....

Address

NATIONAL HAIGHWAY 222
Parbhani
431401

Telephone

+91 94041 89721

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JIJAU CHOWK posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share