14/07/2024
आकाशवाणी परभणी केंद्र
*विशेष मुलाखत अंतर्गत* *अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया याविषयी प्रा.संतोष पोपडे सर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत*
१६ जुलै मंगळवार रोजी सकाळी ११.२० मिनिटांनी जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्रावरून 🙏
आकाशवाणी परभणी केंद्र MW band 1305khrtz वर आपण ऐकू शकाल
किंवा
🟣🟡🟠🔴🔵🔴🟠
Listen to AIR PARBHANI Radio live on Prasar Bharati's NewsOnAir App. Download the App from https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
🟣🟡🔴🔵🟣🔴🟠🟡
या मोबाईल ॲप वरून आपण ऐकू शकाल