Arise NEET- IIT Foundation Parbhani

Arise NEET- IIT Foundation Parbhani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arise NEET- IIT Foundation Parbhani, Education Website, Vikas Nagar karegaon Road Parbhani, Parbhani.

प्रिय पालक आणि विद्यार्थ्यांनो,1  एप्रिल 2026, वार  बुधवार पासून फाउंडेशन क्लासेस पूर्ववत सुरू होतील, याची कृपया नोंद घ्...
30/03/2026

प्रिय पालक आणि विद्यार्थ्यांनो,
1 एप्रिल 2026, वार बुधवार पासून फाउंडेशन क्लासेस पूर्ववत सुरू होतील, याची कृपया नोंद घ्यावी!

@टीम अराईज

Admissions open👍
21/03/2026

Admissions open👍

03/11/2025

प्रिय पालक आणि विद्यार्थ्यांनो,

आजपासून नियमित फाउंडेशन क्लासेस सुरू होतील, याची कृपया नोंद घ्यावी.
वेळ: सायंकाळी 6 ते 8

धन्यवाद!
@टीमअराइज

05/09/2025

NEET-IIT Foundation classes मध्ये शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला..🥰

आमच्या *Arise NEET-IIT Foundation* आयोजित *"Scholarship cm Entrance Test 2025"* मधील व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून कैद झ...
26/02/2025

आमच्या *Arise NEET-IIT Foundation* आयोजित *"Scholarship cm Entrance Test 2025"* मधील व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून कैद झालेली काही क्षणचित्रे....!

*सर्वांना नमस्कार,*दरवर्षी प्रमाणे याही वर्षी *"Arise NEET-IIT Foundation (6th-10th Std.)* आयोजित *"Scholarship cm Entrance Test 2025"* साठी नाव नोंदणी सुरू...

आमच्या Arise NEET-IIT Foundation आयोजित "Scholarship cm Entrance Test 2025" मधील व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून कैद झालेल...
26/02/2025

आमच्या Arise NEET-IIT Foundation आयोजित "Scholarship cm Entrance Test 2025" मधील व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून कैद झालेली काही क्षणचित्रे....!

*सर्वांना नमस्कार,*दरवर्षी प्रमाणे याही वर्षी *"Arise NEET-IIT Foundation (6th-10th Std.)* आयोजित *"Scholarship cm Entrance Test 2025"* साठी नाव नोंदणी सुरू...

*सर्वांना नमस्कार,*दरवर्षी प्रमाणे याही वर्षी *"Arise NEET-IIT Foundation (6th-10th Std.)* आयोजित *"Scholarship cm Entr...
19/02/2025

*सर्वांना नमस्कार,*
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी *"Arise NEET-IIT Foundation (6th-10th Std.)* आयोजित *"Scholarship cm Entrance Test 2025"* साठी नाव नोंदणी सुरू झालेली आहे.
सदरील परीक्षा *दिनांक 23 फेब्रुवारी 2025, वार रविवार* रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

*प्रत्येक वर्गातून 'टॉप थ्री' विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके आणि शिष्यवृत्ती!*🏆🎁🧧

*प्रथम क्रमांक: 1001रु. रोख + ट्रॉफी + स्टडी बॉक्स + सन्मानपत्र*
*द्वितीय क्रमांक: 501 रू. रोख + ट्रॉफी + स्टडी बॉक्स + सन्मानपत्र*
*तृतीय क्रमांक : 301 रु. रोख + ट्रॉफी + स्टडी बॉक्स + सन्मानपत्र*

*नाव नोंदणीसाठी विविध पर्याय:*
*पत्रकावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करू शकता.*
*पत्रकावर दिलेला 'क्यू आर कोड' स्कॅन करून नोंदणी फॉर्म भरू शकता.*
*"Arise NEET-IIT Foundation"च्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदणी करू शकता.*

*सदरील परीक्षा ही केवळ 5 वी ते 9 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.*

*फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स आणि इंग्लिश विषयाचे प्रत्येकी 20 बहुपर्यायी प्रश्न असतील.*

*सदरील परीक्षेसाठी संबंधित वर्गाचा अभ्यासक्रम असेल.*

*परीक्षेची वेळ: सकाळी 10 ते 12*

*परिक्षेकरीता नाव नोंदणी करण्यासाठी खालील लिंकचा वापर करून संबंधित रिकाम्या जागेत योग्य माहिती भरावी.*
https://surveyheart.com/form/679cf1ad001cc2684af44a8e

*पत्ता: टाकळकर केमिस्ट्री क्लासेस, विकास नगर, कारेगाव रोड, परभणी.*

10/02/2025

मोफत परीक्षा..🏃‍♀️🏃

10/02/2025

मोफत परीक्षा..
नोंदणी सुरू आहे...
Arise NEET-IIT Foundation classes Parbhani..

"Come and learn from experts"

https://youtu.be/TijFAymY7fQ?si=axcvJ0cdzWGWgzlS*अराईज नीट आयआयटी फाउंडेशन मध्ये निरोप समारंभ उत्साहात साजरा*🎁🎉🌻दिनांक 5...
07/02/2025

https://youtu.be/TijFAymY7fQ?si=axcvJ0cdzWGWgzlS*अराईज नीट आयआयटी फाउंडेशन मध्ये निरोप समारंभ उत्साहात साजरा*🎁🎉🌻
दिनांक 5 फेब्रुवारी 2025, बुधवार रोजी आमच्या *"Arise NEET-IIT Foundation"* येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सुरेख पद्धतीनं नियोजन करत सबंध कार्यक्रमात विविध स्पर्धा, विनोद अन् खेळांच्या माध्यमातून रंगत वाढवली.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील अराईज परिवारातील विविध शैक्षणिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील स्मृतींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
वर्षभरात मितभाषी म्हणून वावरणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी या 'निरोप समारंभ' कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या सोनाक्षी चंदेल आणि आर्यन सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इयत्ता नववीच्या वर्गाने परिश्रम घेतले. सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रसंगी 'अराईज नीट आयआयटी फाउंडेशन'चे सर्व विद्यार्थी, शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

https://youtu.be/XsFb8AR9vPU?si=SPkXxpKp4E65wVbVआमच्या "Arise NEET-IIT Foundation" च्या वतीनं आयोजित "शैक्षणिक सहल हैद्र...
23/01/2025

https://youtu.be/XsFb8AR9vPU?si=SPkXxpKp4E65wVbV

आमच्या "Arise NEET-IIT Foundation" च्या वतीनं आयोजित "शैक्षणिक सहल हैद्राबाद 2024-25" अंतर्गत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ला, नेहरू प्राणी संग्रहालय, बिर्ला सायन्स सेंटर आणि बिर्ला टेम्पल अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या अन् त्या स्थळांच ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व समजून घेतलं.
संपूर्ण प्रवास अन् सहली दरम्यान विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह अन् चिकित्सक वृत्तीचं प्रात्यक्षिक पाहता 'शिक्षण हे केवळ वर्गखोली पुरतं मर्यादित नसतं' याची सर्वांना वारंवार प्रचिती येत होती.
पालकांनी जो स्नेह, आत्मीयता अन् विश्वास दर्शवला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🎉🙏☘️

आमच्या "Arise NEET-IIT Foundation" च्या वतीनं आयोजित "शैक्षणिक सहल हैद्राबाद 2024-25" अंतर्गत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक गोवळकोंडा किल.....

Address

Vikas Nagar Karegaon Road Parbhani
Parbhani
ARISE

Telephone

+918975473944

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arise NEET- IIT Foundation Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share