वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani

Share

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani (An Agricultural University), Maharashtra (INDIA) He was Father of Green Revolution in the State.

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (An Agricultural University) was established on 18th May, 1972 with its head-quarter at Parbhani. On the occasion of Birth Centenary of Hon’ble Late Vasantrao Naik on 1st July 2013, the University was renamed ‘Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth’ to pay homage to work done by him for the agricultural development in the State.

20/06/2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 जून रोजी छत्रपती स 19/06/2026

मराठवाडा करिता हवामान अंदाज व कृषी सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार

दिनांक 19 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहून दूपारनंतर किंवा सायंकाळी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 19 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दिनांक 19 जून रोजी परभणी, हिंगोली जिल्हया तर दिनांक 20 जून रोजी जालना, नांदेड जिल्हयात तर दिनांक 21 जून रोजी धाराशिव जिल्हयात तर दिनांक 22 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 23 जून रोजी हिंगोली, नांदेड व लातूर तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 20 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 21 जून नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जून 2026 व दिनांक 26 जून ते 02 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

अधिक माहिती करिता क्लिक करा

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 जून रोजी छत्रपती स हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...

Photos from वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani's post 17/06/2026

Drone Pilot Training

16/06/2026

मराठवाडा करिता हवामान अंदाज व कृषी सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार

दिनांक 16 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 17 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहून दूपारनंतर/सायंकाळी वादळीवाऱ्यासह व गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची तसेच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 17 जून रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी जालना जिल्हया तूरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : सध्याचा पाऊस हा पूर्व मौसमी पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

अधिक माहिती साठी क्लिक करा

https://amfuparbhani.blogspot.com/2026/06/16-17-18-19-17-19-2.html?m=1

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 जून रोजी परभणी, बीड 09/06/2026

मराठवाडा करिता हवामान अंदाज व कृषी सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार

दिनांक 09 जून रोजी परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी बीड, लातूर,धाराशिव जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील चार दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : सध्याचा होणारा पाऊस हा पूर्व मौसमी पाऊस असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनित वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

अधिक माहिती करिता क्लिक करा

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 जून रोजी परभणी, बीड हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...

Photos from वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी VNMKV, Parbhani's post 05/06/2026
Want your school to be the top-listed School/college in Parbhani?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Krishi Nagar
Parbhani
431402

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm