23/08/2026
NEET 2026 Freshers Batch मधून भारतातील Top AIIMS Colleges मध्ये भव्य निवड!
💥विद्यार्थ्यांनी केलेली अफाट मेहनत, पालकांचे खंबीर सहकार्य आणि डॉ. हुलसुरे क्लासेसच्या अचूक मार्गदर्शनाचा सुवर्णसंगम!
🌟 Shaikh Rakhshan — AIIMS Nagpur
•AIR: 678•
PCB Score: 665 / 720,
Biology Score: 360 / 360 (Perfect Score! 🎯)
🌟 Jawwad Ansari — AIIMS Bhopal
• AIR: 972•
PCB Score: 658 / 720• Biology Score: 355 / 360).
🚀 संकटावर मात करत सिद्ध केले आपले Caliber!
३ मे २०२६ रोजी झालेल्या मुख्य NEET परीक्षेत दोघांचाही स्कोर ६९० / ७२० असा अत्यंत प्रचंड होता. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी मानसिक तणावात आले, परंतु जिद्द न हारता पुन्हा जोमाने अभ्यासाला लागून त्यांनी Re-NEET मध्ये आपले श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध केले!
🏫 What Made it Possible?
दोन वर्षे १००% ऑफलाईन क्लासेस आणि उत्कृष्ट टेस्ट सिरीज.
Class मधील Perfect Teaching व अचूक संकल्पना स्पष्टीकरण.
काठिण्य पातळी असणाऱ्या Tough Quality, Line-to-Line NCERT Based Exams.
• तणावाच्या काळात मिळालेले Correct Guidance & Perfect Planning.
यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या आदरणीय पालकांचे हार्दिक अभिनंदन! 🌹 🌺
डॉ. हुलसुरे क्लासेस — घवघवीत यशाची अखंड परंपरा!