29/04/2021
शासकीय योजना~माहितीचा खजिना
www.gramvikasdoot.com
📱📱 #ग्रामविकासदूत_ॲप📱📱
शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती, शासन निर्णय उपलब्ध असून सर्वांना हे ॲप उपयुक्त आहे.
*ॲप कसे Install करावे-*
1.गुगल प्ले स्टोअरमध्ये *ग्रामविकासदूत* असा शब्द टाईप करून सर्च करावे व ॲप इन्स्टॉल करावे.
2.खालील लिंकचा वापर करावा👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.ruraldevelopmentb
*ॲपची वैशिष्ट्ये-*
1.शासन निर्णय *विभागनिहाय विषयनिहाय* एकाच ठिकाणी उपलब्ध (GR, Acts )
2. वापरण्यास *अतिशय सोपे* (User Friendly)
3.पूर्णतः *मोफत फ्री ॲप* (Free)
4.ॲप मधील माहिती दररोज अद्ययावत केली जाते (UpToDate)
5.शेतीविषयक योजनांची माहिती असलेले *"शेतकऱ्यांसाठी योजना"* सदर (Farmers)
6.विविध प्रकारचे *प्रशिक्षण साहित्य, शैक्षणिक साहित्य* उपलब्ध ( Training & Educational Aid)
7. ग्रामविकास विभाग, वन व महसूल विभाग, कृषी विभाग व इतर विभागांच्या *योजनांची माहिती* उपलब्ध (All Schemes)
8.महत्वाच्या *शासकीय Websites लिंक्स* सुलभ संदर्भासाठी दिल्या आहेत.
9.ग्राम विकासाशी संबंधीत शंका निरसन व चर्चेसाठी *ग्रामविकास संवाद* (Forum) उपलब्ध
10.प्रयत्नवादाचे महत्त्व जनमानसात रुजावे या हेतुने *लोकप्रबोधन* हे सदर
11. कोरोना COVID-19 बाबत शासकीय माहिती,जागतिक , देश व राज्यस्तरीय माहिती व तसेच घ्यावयाची काळजी व लसीकरणबाबत आवश्यक माहिती उपलब्ध
12. *वृक्षवल्ली, वन्यजीव व पर्यावरण संरक्षण* संबंधित कायदे, शासन निर्णय व योजना बाबत माहिती उपलब्ध
13. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून *समृद्धगाव* करण्याकरिता आवश्यक शासन निर्णय, माहिती, शिक्षण व संवाद साहित्य उपलब्ध
14. *60,000* पेक्षा जास्त वापरकर्ते
*ॲप कोणाला उपयुक्त आहे-*
1.ग्रामविकासाशी संबंधित सर्व ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, सरपंच, सभापती व जि प सदस्य इत्यादी
2. सर्व नागरिक, विद्यार्थी व पालक
3. सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख व इतर अधिकारी
4.सर्व शेतकरी बांधव, कृषी अधिकारी , कृषी सहायक
5.महसूल विभागात काम करणारे कर्मचारी, तहसीलदार व इतर अधिकारी
6. वृक्ष तथा वन्यजीवप्रेमी, वन विभागातील अधिकारी व कर्मचारी
*****************************
ग्रामविकासदूत ॲप सर्व नागरिकांना विशेषतः युवक, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना अतिशय उपयुक्त आहे.