Shantiniketan School Parbhani

Shantiniketan School Parbhani We believe that our vision and mission combines the best of traditional teaching with new ideas abou

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यस्केसर
04/05/2018

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यस्केसर

आज माता-पालक स्नेह-मिलन  व हळदी कुंकू कार्यक्रम शाळेत संपन्न झाला. या वेळी माता-पालक विविध खेळांचा आनंद घेताना.
24/01/2018

आज माता-पालक स्नेह-मिलन व हळदी कुंकू कार्यक्रम शाळेत संपन्न झाला. या वेळी माता-पालक विविध खेळांचा आनंद घेताना.

दैनिक लोकमत परभणी पान दि. 24/01/2018
24/01/2018

दैनिक लोकमत परभणी पान दि. 24/01/2018

आज मुलांच्या भालाफेक व मुलींचे क्रिकेट स्पर्धा...
24/01/2018

आज मुलांच्या भालाफेक व मुलींचे क्रिकेट स्पर्धा...

आज शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली
23/01/2018

आज शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली

शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा 2018 चे जल्लोषामध्ये उद्घाटन झाले, या वेळी मुख्याद्यापक येस्के व्हि. एन., क्रीडाप्रमुख महाजन ए ...
22/01/2018

शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा 2018 चे जल्लोषामध्ये उद्घाटन झाले, या वेळी मुख्याद्यापक येस्के व्हि. एन., क्रीडाप्रमुख महाजन ए एच. पारपेल्ली के एम. मगर डि. के. निलंगे एन. व्हि. सर्व कर्मचारी व विद्यार्थी.

*परीक्षेला जाता जाता*श्री धर्माधिकारी सर यांनी शांतिनिकेतन विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या...
20/01/2018

*परीक्षेला जाता जाता*
श्री धर्माधिकारी सर यांनी शांतिनिकेतन विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या वेळी त्यांचे स्वागत केले.
🌺🌹🏵🌷🌻

चाईल्ड लाईन तर्फे शाळेतील मुलांसोबत संवाद साधताना प्रकल्प संचालक श्री संदीप बेंडसुरे, सय्यद मॅडम, पचपुंजे मॅडम, मंगलगे म...
20/01/2018

चाईल्ड लाईन तर्फे शाळेतील मुलांसोबत संवाद साधताना प्रकल्प संचालक श्री संदीप बेंडसुरे, सय्यद मॅडम, पचपुंजे मॅडम, मंगलगे मॅडम, विकास येस्के व सर्व शिक्षक कर्मचारी.

13/01/2018

शांतिनिकेतन विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाली, या वेळी श्री सतीशजी सतोनकर, श्री भारत खानापुरे, शाळेचे श्री विकास येस्के, सौ. जि ओ. मंगलगे जिजाऊ वेशभूषेतील विद्यार्थीनी व सर्व शिक्षक।

शांतिनिकेतन विद्यालय परभणी येथे महिला मुक्तीदिन व सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती साजरी करण्यात आली.
03/01/2018

शांतिनिकेतन विद्यालय परभणी येथे महिला मुक्तीदिन व सावित्रीबाई फुले यांची 187 वी जयंती साजरी करण्यात आली.

" येऊ द्या परीक्षा आम्हीं तयार आहोत...!!"कार्यक्रम दिनांक: आज सकाळी 9 वाप्रमुख वक्ते: *श्रीमती विद्या पाटील मॅडम, औरंगाब...
09/12/2017

" येऊ द्या परीक्षा आम्हीं तयार आहोत...!!"

कार्यक्रम दिनांक: आज सकाळी 9 वा

प्रमुख वक्ते:

*श्रीमती विद्या पाटील मॅडम, औरंगाबाद.*
आणि *विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर ,परभणी.*

*आयोजक:*
'उत्कर्ष'मानवी जडणघडण संस्था, औरंगाबाद.
*डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फौंडेशन.*

*संयोजन:*
शांतिनिकेतन विद्यालय, गंगाखेड रोड, परभणी.

परीक्षा म्हणजे स्वतः च्या आत डोकावण्याची सुवर्ण संधी आणि त्याची तयारी करताना कोणत्या घटकांना विशेष प्राधान्य देऊन परीक्षेची तयारी कशी करावी..

शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालयात "संविधान दिन "  साजरा करण्यात आला
27/11/2017

शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालयात "संविधान दिन " साजरा करण्यात आला

Address

Shantiniketan Colony, Gangakhed Road
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantiniketan School Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category