13/11/2023
ज्यांच्यामुळे आज हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगतो ज्यांच्यामुळे दिवाळी सारखे हिंदू सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो त्या हिंदू नरसिंह प्रभो शिवाजीराजाला माझा मानाचा दिवा....🪔
Information Technology & Computer Special Social Work Community
13/11/2023
ज्यांच्यामुळे आज हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगतो ज्यांच्यामुळे दिवाळी सारखे हिंदू सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो त्या हिंदू नरसिंह प्रभो शिवाजीराजाला माझा मानाचा दिवा....🪔
19/07/2021
13/02/2019
जय जिजाऊ जय शिवराय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
परभणीत सर्वप्रथम श्री शिवाजी कॉम्प्युटर्स येथे धमाका ऑफर्स
प्रत्येक items वर वेगवेगळ्या सूट...
Computer desktop,
laptop,
printers,
home theatres, &
others accesories
त्वरा करा
Shri Shivaji Computers
Krushi Sarathi Colony
Basmat Road
Parbhani
9860005399
🚩🚩🚩
31/01/2019
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धमाका ऑफर
लवकरच सुरू
Lenovo ThinkPad laptops
Dual core processor
4 GB ram
320 GB HDD
We**am
Wifi
Bluetooth
Long battery backup
A++grade condition
Shri Shivaji Computers Parbhani
9860005399
04/12/2018
Dell laptop
i3 processor
4gb ram
500gb HDD
2gb graphics
Wifi Bluetooth
We**am
A++grade condition
Now available on Shri Shivaji Computer Parbhani
Helpline Number
9860005399
06/06/2017
#शिवराज्याभिषेकददिनाच्या_तमाम_विश्वातील_रयतेला
#शिवमय_शुभेच्छा
#પ્રૌઢ_પ્રતાપ_પુરંધર_ક્ષત્રિય_કુભાવતંસ_સિંહાસનાધીશ્વર
#છત્રપતી_શિવાખી_મહારાખ_કી_ખય ||
24/03/2017
Admission is open on
24/02/2017
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
*महाशिवरात्री विशेष*
*डूब्बेश्वर संस्थान मूरूंबा*
संभाजी नगरच्या देवगिरी किल्या जवळच्या डोंगर रांगेतून उगम पावलेल्या व परभणी जिल्यातील नांदगाव येथे पूर्णा नदी बरोबर संगम झालेल्या पावन *दूधना नदीवर* मूरूंबा गावच्या पूर्व दिशेला व देवठाणा गावच्या पश्चिमेला पावन क्षेत्र *श्री डूब्बेश्वर संस्थान* हे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
पावन दूधना नदीच्या मध्य भागी बेटावर निसर्गरम्य ठिकाणी डूब्बेश्वराचे मंदिर शोभून दिसते .
मंदिर हे बेटावर असल्याने मंदीराच्या सर्व बाजूने नदीच्या पाण्यामध्ये मंदीराचे व निसर्गराजीचे प्रतिबिंब मनाला मोहून टाकते .
देवाधिदेव भगवान शंकर हे त्या ठिकणी *डूब्बेश्वर* नावाने संबोधल्या जातात. मंदीराच्या खाली जमिनीत प्रति सुवर्णमंदीर असल्याचे मानले जाते. श्री क्षेत्र त्रिधारा येथील भगवान *औंकारनाथ* यांनी या मंदीराची मूहूर्तवेढ रोवली.
महाशिवरात्रीच्या शूभदिनी भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात भाविकांच्या वतीने मोठे अन्नदान केले जाते.
अशा पावन दूधना नदीच्या श्री तिर्थक्षेत्र डूब्बेश्वर संस्थानला विकसीत करण्यासाठी शासनाकडून कोणतीही योजना राबवली जात नाही याची खंत भाविकांमध्ये आहे.
डूब्बेश्वर संस्थान हे राष्ट्रीय पातळीचे पर्यटन क्षेत्र आहे शासनाने जर या तिर्थक्षेत्र डूब्बेश्वर संस्थान विकासाची दखल घेतली तर हे पर्यटनाचे ठिकाण जवळच्या पंचक्रोशीतील जनतेला मोठे उपजिविकेचे स्थान बनू शकते . धन्यवाद
*भगवान डूब्बेश्वराच्या चरणी साष्टांग नमन*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
✍🏻 शब्द संकलन
*Sandip B. Zade*
*Shri Shivaji Computer Pbn*
*Shri Shivaji Foundation Pbn*
😎😎😎😎😎😎😎😎😎